नव्या संसदेला घेराव घालण्याची तयारी सुरु

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, 28 मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. पण आता कुस्तीपटूंनी 28 मे रोजी नव्या संसदेला…

गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे आयोजकांना महागात

नालासोपारा – प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे आयोजकांना चांगलेच महागात पडले आहे. परवानगीच्या अटी-शर्तीचा भंग केल्याप्रकरणी आयोजक प्रभाकर पाटील यांच्यावर विरारच्या मांडवी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.२६) गुन्हा दाखल करण्यात…

स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार

कोल्‍हापूर; कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापुर गोकुळ च्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झालेबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी चेअरमन डोंगळे यांना स्वतः कोल्हापुरी फेटा…

भाजप-शिंदे सरकार हे महाविकास आघाडीचा सामना करू शकणार नाही; पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला 9 प्रश्न विचारत धारेवर धरले. ते आज कोल्हापुरात बोलत होते. आमची महाविकास आघाडी भक्कमपणे भाजपला तोंड देणार असल्याची ग्वाही…

छ.शाहू नागरी सहकारी पतसंस्थेला लवकरच ऊर्जितअवस्थेत आणणार; राजे समरजितसिंह घाटगे

कागल : सहकारातील आदर्श व्यक्तिमत्व स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे नेहमीम्हणत नागरी किंवा ग्रामीण सहकारी पतसंस्था या ग्रामीण अर्थव्यस्थेचा कणा आहे. ढीगभर संस्था काढण्यापेक्षा मोजक्या संस्था काढा. त्या चांगल्या चालवा, यामध्येच…

संजय पवार यांचा कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन जागेवर दावा

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी  शिवसेना देखील 22 जागांवर दावा करणार असल्याची चर्चा आहे. मविआने सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन…

शिंदे गटाला मी पक्ष मानत नाही, हा कोंबड्यांचा खुराडा ; संजय राऊत

मुंबई : शिंदे गटाला मी पक्ष मानत नाही. हा कोंबड्यांचा खुराडा आहे. त्यामुळे ते फडफड करत आहेत. यांच्या मानेवरून कधीही सुरी फिरवली जाईल, असं सांगतानाच 22 काय शिंदे गटाला पाच…

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज उद्घाटन

नाशिक: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज, शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार उद्घाटन होणार आहे. शिर्डी ते भरवीर या 82 किलोमीटर लांबीच्या…

म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या खास तलवारीचा लिलाव

नवी दिल्ली : म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या खास तलवारीचा लिलाव  झाला. या लिलावाने आतापर्यंतच्या लिलावाचे सर्व रेकॉर्ड तोडले. टिपू सुलतान यांच्या शेवटच्या पाडावानंतर इंग्रजांना ही तलवार त्यांच्या शयनगृहात सापडली होती. टिपू…

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ५०० पानांचे आरोपपत्र दाखल

मुंबई : ठाण्यातील अनंत करमुसे यांना मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार आहे. ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. सर्वोच्च न्यायालयात…

🤙 8080365706