कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या पहिल्या महिला आमदार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना या पोटनिवडणुकीत विजयी करू असे प्रतिपादन ना.सतेज पाटील यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (रविवारी) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास राज्य नियोजन मंडळाचे…
मुंबई : महाराष्ट्रात एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रातील समविचारी तथा सेक्युलर पक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र…
मुंबई : शरद पवारसाहेब हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. उठसूठ पवारसाहेबांवर…
कोल्हापूर : राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो. त्यामुळे राजकारणात काहीही शक्य असते. असाच एक योगायोग कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत समोर आला आहे. उत्तरसाठी काँग्रेसची उमेदवारी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस की शिवसेनेला सोडायचा याबद्दल जोरदार चर्चा सुरु होती. अखेर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीअंतर्गत घेण्यात आला आहे.शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री…
जालना : महाविकास आघाडीतील २५ आमदार आमच्या संपर्कात असून निवडणुका लागल्या की ते भाजपमध्ये येतील, असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते…
कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी शिवशक्ती पक्षाची स्थापना केली आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक त्या स्वत: लढवणार आहेत तर २०२४…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश उर्फ बाळ नाईक यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी दि. २२ मार्चला दाखल करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता ऐतिहासिक…
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील कुरघोडीचं राजकारण संपायचे नाव घेत नाही. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांच्या नव्याने पदस्थापनेवरुनपुन्हा कलगीतुरा रंगला आहे.…