‘उत्तर’साठी भाजपकडून सहाजण इच्छुक; दोन दिवसात उमेदवारीचा निर्णय

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवण्याची तयारी भाजपने केली आहे. पक्षाकडून सहाजण इच्छुक असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज ताराराणी चौकातील एका हॉटेलमध्ये घेण्यात आल्या. यावेळी दोन दिवसात उमेदवाराचे…

विरोधी पक्षनेत्यांना पाठवलेली नोटीस आरोपी म्हणून नाही : दिलीप वळसे- पाटील

मुंबई : विरोधी पक्षनेत्यांना जी नोटीस पाठवली ती आरोपी म्हणून पाठविलेली नाही. त्यांना उपलब्ध झालेली माहिती कुठून मिळाली? हे जाणून घेण्यासाठी नोटीस होती. त्यांना जाणीवपूर्वक अडकविण्याचा किंवा अडचणीत आणण्याचा कोणताही…

भाच्याचे भांडण सोडविण्यास गेलेल्या मामाचा खून; पोवारवाडीतील घटना

कोडोली : शासनाने संपादित जमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशांच्या वाटणीतून झालेल्या भांडणात भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा खून झाल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील आवळी पैकी पोवारवाडी येथे घडली. रघुनाथ ज्ञानू पोवार (वय ७०…

एकानेच सगळे चिडीचूप, उद्या दुसरा शक्तिशाली व्हिडिओ बॉम्ब टाकल्यावर काय होईल?

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती अजूनही दहा टक्के पुरावेच लागले आहेत, ९० टक्के पुरावे अजून बाहेर यायचे आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. देवेंद्र फडणवीस हे सोमवारी…

फडणवीस यांना पोलिसांनी दिलेल्या नोटिशीची उद्या होळी करणार : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली आहे, याचा आपण तीव्र निषेध…

अतिशय फसवा आणि निराशाजनक अर्थसंकल्प : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्यासाठी फसवा व निराशाजनक आहे.  या सरकारने तीन वर्षापूर्वी नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली…

उधारीचा वायदा करून जबाबदारी टाळणारा अर्थसंकल्प : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. चंद्रकांतदादा…

आता खरा सामना मुंबई महापालिकेतच : देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिवसेनेला खुलं आव्हान देत आता खरा सामना तर मुंबई महापालिकेत होणार असल्याचे सांगून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजवलं आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुकीत…

चार राज्यांतील विजयाचा इचलकरंजीत भाजपकडून आनंदोत्सव

इचलकरंजी (प्रतिनिधी) : उत्तरप्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाप्रत्यर्थ इचलकरंजी भाजपकडून येथील मलाबादे चौकात जल्लोष करत नागरिकांना लाडू, साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा…

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोव्यात कमळ फुलले: पंजाबात ‘आप’

नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. भाजपने उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या चार राज्यात एकहाती सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. तर पंजाबमध्ये आप पक्षाने…

🤙 8080365706