‘कोल्हापूर उत्तर’ साठी १९ उमेदवारांचे २७ अर्ज; उद्या छाननी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १४ उमेदवारांचे १६ अर्ज दाखल झाले. तर आजअखेर १९ उमेदवारांचे २७ अर्ज दाखल झाले आहेत. आजअखेर जयश्री…

उत्तरच्या रिंगणात करोडपती उमेदवार !

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख दोन उमेदवार करोडपती आहेत. कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांची संपत्ती ८६ कोटींच्यावर आहे तर भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांची संपत्ती…

जयश्री जाधव यांनी भाजपकडून लढावे, सत्यजित कदम यांना थांबवतो

कोल्हापूर :  सतेज पाटील यांनी विचार करावा, अजूनही 24 तास शिल्लक आहेत, जयश्री जाधव यांना भाजपाची उमेदवारी द्यावी. आम्ही सत्यजित कदम यांना थांबवतो. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, अशी ऑफर भाजपाचे…

बंटी पाटील, मुश्रीफ यांना थेट पाईपलाईनचा संकल्प आठवतो का? : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोळा महिन्यापूर्वी बोललेलो क्लिप व्हायरल करणाऱ्या शोध प्रवृत्तीना माझा सलाम आहे. या प्रवृत्तींना बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी थेट पाईपलाईनचा केलेला संकल्प आठवतो का? असा टोला…

कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज (बुधवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीमती जाधव यांनी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी…

‘काश्मीर फाईल्स’च्या निर्मात्याकडे जमा झालेली रक्कम काश्मीर पंडितांना द्यावी : जयंत पाटील

मुंबई : ‘काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा मध्यांतरानंतर बोअरींग आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही फक्त निर्मात्याकडे १६० कोटी जमा झाले आहेत त्यातून काश्मीर पंडितांना घर बांधण्यासाठी दान करायला…

शक्तीप्रदर्शनाने भाजपच्या सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : जोरदार शक्तिप्रदर्शन करत कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांनी आज बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऐतिहासिक दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत…

राजकारणातील हुकुमशाहीला धक्का देण्यासाठीच’ कोल्हापूर उत्तर’ च्या मैदानात : हाजी असलम सैय्यद

कोल्हापूर : राजकारणात मी म्हणेन तीच पूर्वदिशा अशी भूमिका घेणाऱ्या हुक़ूमशाही प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरल्याची घोषणा हाजी असलम सैय्यद यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत बोलताना केली.…

महाविकास आघाडीकडून खा. संभाजीराजेंची फसवणूक; चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडला स्थगन प्रस्ताव

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून आश्वासन पूर्ततेबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांची फसवणूक केल्याचा आपण निषेध व्यक्त करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी विधानसभेत मराठा आरक्षणावर स्थगन…

सत्यजीत जाधव यांची बदनामी सहन करून घेणार नाही : सचिन घोरपडे

गारगोटी (प्रतिनिधी) : ज्यांच्या पिढ्यानपिढ्या राजकीय सामाजिक जीवनाच्या उध्दारासाठी खपत आहेत. त्यांच्यावर बदनामीचे शिंतोडे उडवले जात आहेत. सत्यजीत जाधव यांची नाहक बदनामी कदापी सहन करणार नसल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर कृषि उत्पन्न…

🤙 8080365706