जनतेला फसवणार्‍या पालकमंत्र्यांना धडा शिकवा : माजी महापौर सुनिल कदम

कोल्हापूर : महानगरपालिकेचा ३० कोटी रूपयांचा घरफाळा पालकमंत्र्यांनी बुडवला आहे. कोरोना काळात सर्वसामान्य जनतेचे उत्पन्न थांबले. मात्र पालकमंत्र्यांनी याच काळात सुमारे २०० एकर जागा खरेदी केली. कोरोना काळात जिल्हा परिषदेच्यामार्फत…

महिलांबद्दल आम्हाला नेहमीच आदर; त्यांनी आम्हाला शिकवू नये : धनंजय महाडिक वक्तव्यावर ठाम

कोल्हापूर : प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यावर माजी खासदार धनंजय महाडिक ठाम असून मी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसून महिलांचा अवमान केलेला नाही. दोन्ही उमेदवारांची तुलना करा, असा माझ्या बोलण्याचा उद्देश होता. मी…

न्यायालयाने हस्तक्षेप करुन केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर थांबवावा : नाना पटोले

मुंबई : ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपा व केंद्र सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. केंद्र सरकारची ही अघोषीत आणीबाणीच असून लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व केंद्रीय तपास…

नवाब मलिकांच्या समर्थनार्थ फिरताना कोल्हापूरकरांचा अपमान झाला नाही का ? : समरजितसिंह घाटगेंचा मुश्रीफांना सवाल

कागल  (प्रतिनिधी) : मंत्री नवाब मलिकांच्या समर्थनार्थ फिरताना कोल्हापूरकरांचा अपमान झाला नाही का? असा सवाल समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारला आहे. समरजितसिंह घाटगे पुढे म्हणतात ग्रामविकास…

‘हिंदू एकता’चा सत्यजित कदम यांना जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : हिंदू एकता आंदोलन संघटनेच्यावतीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.   एका कार्यक्रमात हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने…

महिलाशक्ती जयश्रीताईंच्या पाठीशी : सरलाताई पाटील

कोल्हापूर : स्वतःचा जीव धोक्यात घालून स्व.चंद्रकांत जाधव यांनी कोरोना काळात जनतेच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या माघारी उत्तरच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या जयश्रीताई जाधव यांच्या पाठीशी महिलाशक्ती ठामपणे उभी आहे.…

कसबा बावडयातील भाजपच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद

   कोल्हापूर : कसबा बावडयातील जनता सुज्ञ आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील प्रलंबित प्रश्‍न सोडवायचे असतील, तर सत्यजित कदम यांच्यासारखा अनुभवी आणि खमका नेता हवा, हे बावडयातील जनतेने ठरवले आहे.…

गोरगरीबांची काळजी घेणारे भाजपचे सत्यजित कदम निवडून येणार : शौमिका महाडिक

कोल्हापूर : जनतेच्या कल्याणासाठी सदैव दक्ष असलेल्या आणि गोरगरीब जनतेच्या पाठीशी असणार्‍या भाजपला निवडून देण्यासाठी कनाननगरमधील नागरिकांनी आता भाजपला पाठबळ दयावे व भाजपचे सत्यजित कदम यांना विजयी करावे,  असे आवाहन…

उत्तरमधून परिवर्तन होणार, सत्यजित कदमच निवडून येणार : उमाताई खापरे

   कोल्हापूर : परिवर्तनाची सुरूवात कोल्हापूर उत्तर मतदार संघातून होणार असून पूरग्रस्तांना आधार देणार्‍या भाजपच्या सत्यजित कदम यांना पाठिंबा देण्याची हीच वेळ, असून सत्यजित कदम यांनाच जनता निवडून देईल, असा…

दहशतमुक्त कोल्हापूरसाठी भाजपला मतदान करा : बावडयातील पदयात्रेत सुरेश हाळवणकर यांचे आवाहन

कसबा बावडा : दहशत मुक्त कोल्हापूरसाठी भाजपला मतदान करा आणि कोल्हापूर उत्तर मतदार संघातून परिवर्तन घडवा, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. कसबा बावडा…

🤙 8080365706