डॉ. के. एन. पाटील आंतरराज्य सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मानित

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील पाडळी खुर्दचे यशस्वी उद्योजक, सृष्टी डेव्हलपर्सचे संस्थापक डॉ. के. एन. पाटील यांना यशस्वी उद्योजक म्हणून आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. के…

‘साऊथ’च्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित RRR चित्रपट उद्या, शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील एका गाण्यात वीर मराठा शोले असं म्हणत…

वाकरेत पै. शंकर तोडकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

वाकरे (प्रतिनिधी) : वाकरे (ता. करवीर) येथील पै. शंकर तोडकर हायस्कूलमध्ये उपमहाराष्ट्र केसरी कै. पैलवान शंकर तोडकर यांना ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन श्री ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे…

ऐतिहासिक माणगांव परिषदेची शताब्दी साजरी करावी : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) :ऐतिहासिक माणगांव परिषदेची शताब्दी साजरी करण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महाविकास आघाडीने करावी, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. त्याचबरोबर…

वुशू संस्थेतर्फे पर्यावरणपूरक रंगपंचमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोल्हापूर येथीलवुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट संलग्न ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने महावीर गार्डन येथे पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली. “पाणी वाचवा पाणी जिरवा”” पाणी हेच जीवन”” पाण्याची…

थुंकीबहादरांना अद्दल घडवणार, रस्त्यावर पिचकारी मारल्यास गुन्हा

कोल्हापूर : थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी प्रशासन भक्कम साथ देणार असून यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आढळल्यास व्हिडिओ किंवा फोटो काढून गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला. थुंकीमुक्त…

पन्हाळगडाच्या तटबंदी, बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

पन्हाळा : साडेतीनशे वर्षांपासून इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या पन्हाळगडावरील तटबंदी आणि बुरुजांनी वाढलेल्या झाडीझुडपांपासून मोकळा श्वास घेतला. शिवभक्तांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे तटबंदी, बुरुज स्वच्छ झाले.   गेल्या तीस वर्षापासून इतिहासाच्या क्षेत्रात…

जीवनविद्या मिशनच्या अभियानास आता ग्रामविकास विभागाची ताकद : प्रल्हाददादा पै

व्हन्नूर : बालसंस्कार, युवा संस्कार व महिलांना समृद्ध बनवण्याच्या दृष्टीने जीवनविद्या मिशनचे अभियान सुरू होते. आता ग्रामविकास विभागाची शासकीय ताकद या अभियानाला मिळाली आहे. त्यामुळे हे काम संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक…

झोपडपट्टीतील लहान मुलांना फूड किटचे वाटप

कोल्हापूर : सांगली मिशन सोसायटी संचलित रेल्वे चाईल्ड लाईन व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्या संयुक्त विद्यमाने हातकणंगले, गांधीनगर, टेंबलाई नाका येथील झोपडपट्टी परिसरातील लहान मुलांना फूड किटचे वाटप…

इचलकरंजीत राष्ट्र सेवा दल, अंनिसची पर्यावरणपूरक होळी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील गांधी विकासनगर परिसरामध्ये अंधश्रद्धा, जुनाट विचारांना फाटा देत पर्यावरणपूरक कचऱ्याची होळी साजरी करण्यात आली. याचे संयोजन राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इचलकरंजी यांच्यावतीने करण्यात…

🤙 8080365706