शिवाजी विद्यापीठात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठकीचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या राज्यपालांची शिवाजी विद्यापीठात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली आहे. दि.४ नोव्हेंबर रोजी हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि…

बलात्कारप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बलात्कार तसंच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या कौमार्य चाचणी म्हणजेचं टू फिंगर टेस्ट वर सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली…

राज्यातील पोलीस भरतीला स्थगिती !

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : दि.१ नोव्हेंबरपासून सुरु होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४ हजार ९५६ पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत…

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी ‘या’आमदारास तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आमदार आझम खान यांना आज (गुरुवारी) न्यायालयाने शिक्षा सुनावली. आझम खान यांना 3 वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला…

कोल्हापुर महापालिका राज्यात अव्वल !

कोल्हापूर (प्रतिनिधी): पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत सर्वाधिक कर्ज वितरणात कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल आली आहे. काल (शुक्रवारी) राज्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये पी.एम.स्वनिधी योजने अंतर्गत महानगरपालिकेने…

प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची व चॅनलची पाहणी केली. कसबा बावडा येथील रमणमळा, त्रिंबोली नगर, पिंजार गल्ली, संकपाळ नगर, सदरबाजार, विचारेमाळ व…

दूध उत्पादक शेतकरी हाच गोकुळचा आत्मा-आ.हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी): गोकुळचा दूध उत्पादक शेतकरी हाच आत्मा आहे. त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्यक्रम हे आमच्या कारभाराचे सूत्र आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून ते आजपर्यंत सहा वेळा दूध खरेदी दरामध्ये वाढ केली. म्हैस…

महापालिकेकडून ‘इतक्या’ मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरफाळा विभागाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या विषेश कॅम्पमध्ये चार दिवसात ५८ मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली. शहरातील ज्या मिळकतींवर (इमारतींवर) खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही…

जि.प.मध्ये दिव्यांग सहाय्यकारी साधने दुरुस्ती शिबिराचे उद्धाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिव्यांगांच्या सहाय्यकारी साधनांची दुरुस्ती करण्याच्या शिबिराचा शुभारंभ आज (शुक्रवारी) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन २०२२-२३…

महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन अदा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सर्व कायम कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक व दीपावली तसलमाल अदा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये प्रमाणे दीपावली तसलमात देण्यात आली आहे.…

🤙 8080365706