गित्तेंवर कडक कारवाई करा;जि.प.अभियंता संघटनेचे निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी): आंद्रुड ता.जि.उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता खासेराव गलांडे यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांना मारहाण करणाऱ्या गित्ते यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन…

सौंदत्ती यात्रेच्या खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली-राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी): कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. कोरोना नंतर यंदा सौंदत्ती यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. दरवर्षी या यात्रेस किमान दोनशे बसेस जातात. गेली अनेक…

खा.धैर्यशील मानेंच्या मागणीला यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील मूलभूत सुविधा व विकास कामांना निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री तथा मंत्री नगर विकास एकनाथ शिंदे यांच्याकडे…

विनाअनुदानीत शिक्षकांच्या आंदोलनाला यश !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथील आझाद मैदानावर  गेले ४० दिवस सुरू असलेल्या विनाअनुदानीत शिक्षकांच्या आंदोलनास अखेर यश आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यासाठी ११६०…

गायरान अतिक्रमणप्रश्नी प्रयत्न करणार-आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : एका ग्रामपंचायतीचे अतिक्रमण काढण्यासाठी मुंबई उच्चन्यायालयाने दिलेले निर्देश हे महाराष्ट्रातील लाखो नागरीकांना त्रासदायक ठरणार आहे. अतिक्रमण सरसकट काढयाचा निर्णय नगरीकांवर अन्याय करणारा असून गायरान मधील अतिक्रमणे नियमानुकूल…

गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण !

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) :  दि.१४ ते २० नोव्‍हेंबर २०२२ या कालावधीत संपन्‍न होणाऱ्या  ६९ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्ताने गोकुळ तर्फे सहकार ध्‍वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात चेअरमन विश्‍वास…

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द

मिरज : मध्य रेल्वेतर्फे मुंबई शहरातील रोड ओव्हर ब्रिज हटविण्यासाठी शनिवार, १९ नोव्हेंबर व रविवार, २० नोव्हेंबरदरम्यान २७ तासांचा वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी कोल्हापूर –…

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष मोहिम-संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत जिल्हयातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवणे, वैयक्तीक शौचालयाचा वापर होणे, तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन…

कोल्हापुरात  ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या राज्यपालांच्या उपस्थितीत आज (शुक्रवारी) कोल्हापूरात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली आहे. येथील रेसिडन्सी क्लबमध्ये ही बैठक सुरु आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक…

राज्य सरकार ७५ हजार जागा भरणार…

मुंबई (वृत्तसंस्था) : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात वर्षभरात ७५ हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. २ हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हे आकडे पुढे वाढत जातील.…