कोल्हापूरच्या श्रेया देसाईची गरुडभरारी ; भारतीय सेनेत कमिशनर ऑफिसर म्हणून दाखल…

कोल्हापूर : कोल्हापूरचे असणारी मराठमोळी मुलगी श्रेया मिलिंद देसाई हीची भारतीय सेनेत कमिशनर ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. भारतीय सेनेत कमिशनर या पदासाठी चार जागा असताना तिसरा क्रमांक पटकावत तिने…

कोण संजय राऊत? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

आळंदी : पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे देवेंद्र फडणवीस हे गीता भक्ती अमृत महोत्सव उपस्थिती होते. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना कोण…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मनसेला मोठा धक्का

मुंबई: राजकारणात एक मोठी घडामोडी घडली असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसेचे पदाधिकारी आणि तब्बल 3500 माथाडी कामगार आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनसेचे माथाडी…

निखिल वागळेंवर हल्ला करणाऱ्या गुंडांची परेड कधी?: संजय राऊत

पुणे: पुण्याच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड काढून मोठा शो केला. मग ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला. त्यांची परेड कधी काढणार, असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय…

कारागृहातील महिला कैदी गर्भवती: चौकशीची मागणी

दिल्ली: राज्यातील अनेक कारागृहामध्ये अनेक महिला कैदी बंद आहेत. मात्र, यातील काही महिला गर्भवती होत आहेत. त्यामुळे कारागृहामध्ये पुरुषांना प्रवेश बंदीची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. तसेच या प्रकरणाची…

कोणता समस्येवर कोणत्या प्रकारचे मनुके खावे?

मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आढळतात. लोहाची कमतरता असेल तर मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. तर जाणून घेऊयात कोणता समस्येवर कोणत्या प्रकारचे मनुके खावे? काळा मनुका…

आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य , जाणुन घ्या काय लिहिलय आज तुमच्या भाग्यात मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.…

एक कोटीच्या जामीनावर सुटलेल्यांनी अमल महाडिक यांच्यावर बोलू नये : आशिष ढवळे

कोल्हापूर: ज्यांचे नेतेच दुसऱ्याचे श्रेय लाटतात त्यांनी टीका करणे म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका भाजपचे माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी शारंगधर देशमुख यांच्यावर केली. माजी आमदार अमल महाडिक यांनी…

प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रो उपग्रह केंद्राला अभ्यासपूरक भेट

कोल्हापूर: प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर च्या अटल लॅबमधील विद्यार्थ्यांनी 7 फेब्रुवारी 2024 रोजी बेंगलोर ISRO या ठिकाणी भेट दिली. अटल लॅब मध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल आणि डिजिटल लिटरसी या विषयांची माहिती…

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा आठवा क्रमांक: रोहित पवार यांचे ट्विट

मुंबई : एका सर्वेक्षणानुसार लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा आठवा क्रमांक आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…

🤙 8080365706