मुंबई: ईव्हीएम मशीन बाबत विरोधकांनी केलेले सगळे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत .ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मोजणीत कुठल्याही प्रकारची तफावत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पत्रक जारी…
कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान, ईव्हीएमवरील मतदान, यामध्ये फरक आढळल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी उमेदवारांना ईव्हीएम तपासणी आणि पडताळणीच्या मागणीसाठी अर्ज करण्यास शुक्रवारी (दि. 29) पर्यंत मुदत दिली होती.…
कुंभोज (विनोद शिंगे) नुकत्या संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या रंगत असताना कोण उमेदवार किती मताने आला व कोण उमेदवार किती मतांनी पडला, कोणाला कोणत्या भागात का मते पडली व…
मुंबई : इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांनी महाविकास आघाडीच्या मदन कारंडे यांचा 56,811 मतांनी पराभव केला. विधानसभेतील विजयानंतर मुंबई येथे चंद्रकांत पाटील यांच्या सिंहगड या शासकीय निवासस्थानी राहुल आवाडे…
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत शाहूवाडी व हातकणंगले मतदारसंघाचे विजयी उमेदवार विनय कोरे व अशोकराव माने यांचा सत्कार उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केला. यावेळी विनय कोरे व अशोकराव माने यांनी भाजपाला…
कुंभोज :कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने 10 पैकी 10 जागा जिंकून इतिहास घडविला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर सर्व नवनिर्वाचित आमदारांन सोबत आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी राज्याच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत भेट…
कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व बडे नेते, बिद्री भोगावतीचे आजी-माजी संचालक, तालुक्यातील गोकुळचे तीन संचालक महाविकास आघाडीच्या बाजूला गेले. राधानगरी तालुक्यात शिवसेनेचे आमदार प्रकाश…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 जाहीर झाला आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा…
कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदारसंघात चंद्रदीप नरके यांनी राहुल पाटील यांचा 1976 मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नरके यांनी भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.…
कोल्हापूर : राधानगरीत विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी माजी आमदार के. पी . पाटील यांचा ३८ हजार ५३ मतांनी पराभव केला. झालेल्या विजायानंतर प्रकाश आबिटकर यांनी जनतेचे आभार मानले. आबिटकर…