आजचं राशीभविष्य गुरुवार, ३ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या उन्मेष अश्वाचे बुधवारी सायंकाळी चार वाजता निधन झाले.दोन दिवसांपासून उन्मेष आजारी होता. तर आज सकाळपासून त्याला अशक्तपणा होता. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले होते.…
कोल्हापूर : शेतीपंपास दिवसा वीज द्या या मागणीसाठी शुक्रवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर गेल्या नऊ दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत…
कोल्हापूर: कामाची बिले मंजूर करण्यासाठी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारतांना महावितरणचा सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले धर्मराज विलास का शेतकर् वय चाळीस असे त्याचे नाव…
कोल्हापूर : तरुणांनी प्रशासकीय सेवेत येताना डोळे उघडे ठेवून यावे म्हणजे निराशा येणार नाही. प्रशासकीय सेवेत सतर्कता महत्वाची आहे, असे मत राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी व्यक्त केल.…
बोगस टोळी कार्यरत; व्यावसायिकांची राजरोसपणे लूट कोल्हापूर : तुमच्या दुकानात कमी दर्जाचा माल आहे, दरही जादा लावला आहे. आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत, अशी बतावणी करून ग्राहक संरक्षण संघटनेचे आपण पदाधिकारी…
इचलकरंजी : इचलकरंजी नजीकच्या साजणी येथे जमिनीच्या वादातून कुर्हाडीने वार शेतकऱ्याचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. मुनाफ सत्तारमेकर (वय,६८, रा. कबनूर) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.साजणीतील संकणामळ्यातील कबनुर…
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक संवर्गातून विज्ञान शिक्षक या पदावर पदोन्नती करणेत येणार, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात यावी याबाबतचे निवेदन आज (बुधवारी) जिल्हा…
कोल्हापूर : पंधरा हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. धर्मराज विलास काशीदकर (वय ४०) असे त्याचे नाव आहे. ताराबाई पार्क येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात…
कोल्हापूर: येथील भाऊसिंगजी रोडवरील करवीर तहसील कार्यालयासमोरील नाल्यातील सांडपाणी थेट रस्त्यावर आले आहे. सीपीआर हॉस्पिटलपर्यंत वाहत असल्याने या रस्त्याची गटारगंगा असून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना एका हाताने नाक स्त…