पंधरा हजाराची लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंता त्यास अटक

कोल्हापूर: कामाची बिले मंजूर करण्यासाठी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारतांना महावितरणचा सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले धर्मराज विलास का शेतकर् वय चाळीस असे त्याचे नाव आहे.

ताराबाई पार्क येथील महावितरणाचा मुख्य कार्यालयात ही कारवाई करण्यात आली त्यामुळे महावितरणच्या कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली.

याबाबत माहिती अशी की तक्रारदाराने महावितरण ग्रामीण विभाग 2 अंतर्गत ट्रांसफार्मर लोडींग अनलोडींग ची कामे केली होती त्यांची बिले मंजूर करण्यासाठी ते धर्मराज काशीदकर यांच्याकडे गेले होते यावेळी काशीदकर याने तक्रारदार आकडे पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानुसार आज बुधवारी सापळा सापळा रचून धर्मराज काशीदकर यांना अटक करण्यात आली.