जीवदान, ‘एकटी’ संस्थेने दिला ‘त्याला’ आधार

कोल्हापूर : राजारामपुरीतील टाकाळा परिसरात विकलांग, मतिमंद व निराधार तरुणाला जीवदान व ‘एकटी’ संस्थेने आधार देत माणुसकीचे दर्शन घडविले. टाकाळा परिसरात एक तरूण गेली आठ महिने भटकत होता. वाटसरूं व…

कोल्हापूूर खंडपीठासाठी मुख्यमंत्री मुख्य न्यायमूर्तींना भेटणार

मुंबई : कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी मुबंई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती यांची ९ मार्चपूर्वी सकारात्मक चर्चा करावी, अशी विनंती रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्याचा निर्णय मुबंई येथे…

कंत्राटी डॉक्टरांच्या पगारवाढीचा आरोग्य समितीच्या बैठकीत ठराव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या आज (गुरुवारी) झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत आरोग्य विभागाकडे बी.ए.एम.एस. म्हणून काम करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांच्या पगारात वाढ करण्याचा ठराव करण्यात…

जयप्रभा स्टुडिओसाठी कोल्हापुरात फेस मास्क नगरफेरी

कोल्हापूर : कोल्हापूरची सिनेसृष्टी व भालजी पेंढारकर यांचा वारसा असलेला जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी आज, गुरुवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व कलाकारांनी फेस मास्क नगर फेरी काढली. या फेरीत चेहऱ्यावर जयप्रभा…

राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबाफुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेलअशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत…

बारावीच्या परीक्षेला उद्यापासून प्रारंभ

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून (शुक्रवार दि. ४  मार्च) प्रारंभ होत आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी केली आहे. कोल्हापूर…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले गेले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे,…

जयप्रभा स्टुडिओ बचावच्या मागणीसाठी मूक मोर्चा

कोल्हापूर : कोल्हापूरची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओ बचावच्या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनकर्त्यांनी चेहऱ्यावर मुखवटे व हातात फलक घेऊन शहरातून मूक मोर्चा काढला. जयप्रभा स्टुडिओ बचाव,…

कोल्हापूरच्या रेल्वे प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा : पालकमंत्री

कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधील विविध प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, उपव्यवस्थापक दिव्यकांत चंद्राकर यांच्यासह अधिकारी…

पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा बंद होण्याच्या मार्गावर

भूजल सर्वेक्षण यंत्रणाकडून न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली मुंबई : राज्यातील जनतेला पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करुन शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा होण्यासाठी सन २०१२-१३ मध्ये स्थापन झालेल्या पाणी गुणवत्ता तपासणी…

🤙 8080365706