आज दोन रेल्वे गाड्यांची फुल स्पीडमध्ये टक्कर होणार….. रेल्वेमंत्री आत असणार

मुंबई : भारतीय रेल्वे  सतत तंत्रज्ञान विकसित करत असते. आजचा दिवस रेल्वेसाठी अत्यंत खास आणि ऐतिहासिक आहे. आज दोन रेल्वे गाड्यांची फुल स्पीडमध्ये टक्कर होणार आहे. विशेष म्हणजे यादरम्यान एका ट्रेनमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी…

सितारा फर्निचर्सचा रोटरीकडून गौरव

इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्याकडून व्यवसायासाठीचा (व्होकेशनल) देण्यात येणारा पुरस्कार सितारा फर्निचरला प्रदान करण्यात आला.  रोटरीचे प्रांतपाल नासीर बोरसादवाला यांच्या हस्ते सितारा…

ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत गोंधळ

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून विधानसभेत दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व मंत्री छगन भुजबळ आमनेसामने आल्याने त्यांच्यात तू तू – मै मै झाले. त्यामुळे सभाग्रहात मोठा गोंधळ…

तोडणी अभावी ऊस शेतात उभा

वाई : सातारा जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढल्याने व साखर कारखान्यांच्या मनमानीमुळे जिल्ह्यातील ५० टक्के ऊस तोडणीअभावी शेतात उभा आहे.गावागावांत उसाचे फड तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. या वर्षीचा हंगाम अर्ध्याहून अधिक संपला,…

कोल्हापूर जिल्हात निर्बंध मुक्तीनंतर नवीन नियमावली जाहीर

कोल्हापूर: जिल्ह्यातील चित्रपट आणि उपाहारगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी याबाबतचे आदेश काढले. आज शुक्रवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी होणार…

लालपरीने विद्यार्थी, पालकांची चिंता वाढवली

कोल्हापूर : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या चार महिन्यांपासून संप सुरू आहे. संपामुळे सर्वसामान्य प्रवासी त्रस्त असतानाच आजपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. परीक्षा काळात तरी बससेवा सुरळीत होणार का?…

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे भवितव्य अंधकारमय

मुंबई : सरकारबरोबरील पत्रप्रपंच, विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, विधेयके फेरविचारार्थ परत पाठविणे यापाठोपाठ अभिभाषण अर्धवट करणे यातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायमच महाविकास आघाडी सरकारशी संघर्षांची भूमिका घेतली…

बारावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून ‘परीक्षा’

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत…

भारताची आजपासून श्रीलंकेविरुद्ध ‘कसोटी’

मोहाली (वृत्तसंस्था): भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी मालिकेतील पहिला क्रिकेट सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आज शुक्रवारपासून सकाळी ९.३० पासून खेळवला जाणार आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धवी टी २०…

आजचं राशीभविष्य शुक्रवार, ४ मार्च २०२२

आजचं राशीभविष्य शुक्रवार, ४ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

🤙 8080365706