संताजी घोरपडे कारखान्याकडून एफआरपीची रक्कम जमा : नवीद मुश्रीफ

कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने एक ते १५ फेब्रुवारी या पंधरवड्याची एकरक्कमी एफआरपीची २६ कोटी, १० लाख रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष नवीद…

ट्रक उलटल्याने भुईबावडा घाटात वाहतूक ठप्प

गगनबावडा : टायर फुटल्याने भुईबावडा घाटात ट्रक उलटल्याने घाटमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हा अपघात दुपारी घडला. या अपघातात चालक व क्लिनर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, मैद्याने…

दिवसा वीज मिळेपर्यंत माघार नाही; सरकारला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

मुंबई : शेतीपंपाला दिवसा वीज देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आम्ही पंधरा दिवस वाट पाहणार. दिवसा वीज मिळेपर्यंत माघार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी…

कोल्हापूर-सांगली महामार्गावर भीषण अपघात; दोघे ठार

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली महामार्गावर माले फाट्याजवळ स्कूल बसला पाठीमागून मोटरसायकलने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. सुरज शिंदे (रा. चंदूर), शीतल पाटील (रा. हरोली) अशी…

कोल्हापूर महापालिकेचे ९८८ कोटीचे अंदाजपत्रक सादर; नागरी सुविधावर भर

कोल्हापूर : आर्थिक परिस्थिती बेताची तसेच उत्पन्नाचे मार्ग मर्यादित असताना सुध्दा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन २०२२-२०२३ सालातील नवीन अंदाजपत्रकात जास्तीत जास्त चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच सध्या…

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर !

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारकडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत आज कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्यात…

६३६ पोलीस उपनिरीक्षकांना सेवेत सामावून घेण्याचा शासन निर्णय रद्द

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन २३० पेक्षा अधिक गुण घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना टप्प्या-टप्प्याने सेवेत सामावून घेण्याच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने २२ एप्रिल २०१९ रोजी काढलेला अध्यादेश महाराष्ट्र प्रशासकीय…

हळद उद्योगासाठी कृषी विभागाचा पुढाकार

पुणे : काळाच्या ओघात हळदीच्या क्षेत्रात पुन्हा वाढ होत आहे. मात्र, वाढत्या क्षेत्राबरोबरच उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्येच हळद लागवडीपासून प्रक्रिया आणि त्यानंतर निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी…

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेशन करावे : संजय पाटील

कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कर्मचारी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे.  राष्ट्रीय आरोग्य…

पोलिसाकडून वर्दीतील माणुसकीचे दर्शन…

बहिरेश्वर : वेळ दुपारची… डोक्यावर रणरणतं उन… कोल्हापूरच्या सीपीआर चौकात वाहनांची भाऊगर्दी अन् यावेळी एक अंध व्यक्ती आपल्या पांढऱ्या काठीच्या सहाय्याने रस्ता ओलांडण्याचा पर्यंत करत होती. यावेळी सीपीआर चौकात बंदोबस्तासाठी…

🤙 8080365706