एकानेच सगळे चिडीचूप, उद्या दुसरा शक्तिशाली व्हिडिओ बॉम्ब टाकल्यावर काय होईल?

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती अजूनही दहा टक्के पुरावेच लागले आहेत, ९० टक्के पुरावे अजून बाहेर यायचे आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. देवेंद्र फडणवीस हे सोमवारी…

बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा : रुपाली चाकणकर

      कोल्हापूर : बालविवाह ही गंभीर समस्या असून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच यांना प्रशिक्षण देवून कायद्याअंतर्गत त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत जाणीवजागृती करावी. बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आणि महिला व बालविकास विभागाने…

जोतिबा, अंबाबाईच्या दर्शनासाठी ई-पासची सक्ती रद्द; सर्व दरवाजे उघडले

कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा मंदिरासह करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दर्शनासाठीची ई-पासची सक्ती रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हा प्रशासनाने घेतला. तर रात्री अंबाबाई मंदिराचे सर्व दरवाजे रात्री 9:30 वाजता उघडण्यास…

अज्ञात वाहनाच्या धडकेने केनवडेतील काका-पुतण्या जागीच ठार

सिध्दनेर्ली (प्रतिनिधी) : कागल- मुरगुड रोडवर व्हन्नूर (ता. कागल) येथील खोत मळ्याजवळ अज्ञात वाहनाचे जोरदार धडक दिल्याने केनवडेतील काका -पुतण्या जागीच ठार झाले. बापू यशवंत तळेकर (वय 50) व सुरेश…

कोल्हापूर ‘उत्तर’ची पोटनिवडणूक जाहीर; १२ एप्रिलला मतदान

नवी दिल्ली : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दि. १२ एप्रिलला मतदान होणार आहे तर १६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील कोल्हापूरसह पश्चिम…

फडणवीस यांना पोलिसांनी दिलेल्या नोटिशीची उद्या होळी करणार : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली आहे, याचा आपण तीव्र निषेध…

जोतिबावरील आंदोलन चिघळल्यास शासन-प्रशासन जबाबदार : राजू शेट्टी

जोतिबा : जोतिबा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकाकरिता ई पासची सक्ती रद्द करून देवस्थान समितीचे चारही दरवाजे दर्शनासाठी खुले करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तोडगा…

इचलकरंजीत महिला कामगारांचा मोफत विमा उतरविणार

इचलकरंजी (प्रतिनिधी) : आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इचलकरंजी व परिसरातील महिला कांडी कामगारांचा एक लाखाचा अपघाती विमा दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन उतरविणार आहे. आमदार प्रकाशराव आवाडे महिला…

वैद्यकीय शिक्षणातील संधींचा विस्तार गरजेचा : कुलगुरू डी. टी. शिर्के

कोल्हापूर : रशिया आणि युक्रेन युद्धासारख्या घडणाऱ्या जागतिक घडामोडीमुळे वैद्यकीय क्षेत्र पुन्हा चर्चेत आले आहे. तिकडे जाण्याचा असलेला कल आणि परत येणाऱ्या मुलांचे भवितव्य पाहता भविष्यात मेडिकल व परामेडिकल क्षेत्रातील…

नोकरदारांना झटका; पीएफवरील व्याजदरात कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्‍या ठेवींवरील (पीएफचे) व्याजदर कमी करण्याचा निर्णय ‘ईपीएफओ’च्या बैठकीत घेण्यात आला आहे. ८.५ टक्के असणारा व्याजदर आता ८. १ टक्‍के करण्यात आला आहे.…

🤙 8080365706