मुंबई : शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने शेतीचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही, अशी घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. राज्यात वीज…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर वातावरणात तापू लागले आहे. कॉंग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाजपने इच्छुक…
बंगळूर : हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा तसेच हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही,. हिजाबवरील बंदी योग्यच असल्याचा निकाल देत, कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या…
कोल्हापूर : एखाद्या जाहिरातीसाठी कोण काय करील, याचा नेम राहिलेला नाही. मैं थुकेगा नही..! मैं झुकेगा नहीं…! लेकिन कचरा देखेगा तो झुकेगा भी, और डस्टबिन मे डालेगा भी! असा आशय…
मुंबई : केंद्रीय यंत्रणाचा वापर करताना आपले प्रवक्ते अमुक- तमुक नेत्यावर कारवाई होणार असे आधीच जाहीर करतात आणि दुसऱ्या दिवशी कारवाई होते. यामध्ये काही हॉटलाईन बसवली आहे का? असा सवाल…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत, जिल्हयातील हागणदारीमुक्त गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF+) करण्याच्या दृष्टिने पाणी व स्वच्छता विभागामार्फत कामकाज सुरू आहे. जिल्हयातील स्वच्छता सुविधांच्या कामांनी वेग…
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरु होणार आहे. या परीक्षेला कोल्हापूर विभागातून एक लाख ३४ हजार विद्यार्थी…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी व आसपासच्या परिसरातील यंत्रमाग धारकांना येणाऱ्या अन्यायी वीज दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी व भाजपा विणकर आघाडीच्यावतीने वीज वितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. इचलकरंजी व…
बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत घानवडेच्या उपसरपंचपदी साताप्पा विठ्ठल चौगले (मांजरवाडी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश कांबळे होते. यावेळी नुतन उपसरपंचपदी निवड झालेनंतर चौगले…
मुंबई : राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेला गैरव्यवहाराचा मुद्दा अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे तो अगोदरही केला होता, त्यामुळे सहकार मंत्र्यांनी अण्णा हजारे यांना जाऊन भेटावे व यंत्रणामार्फत…