‘वंदे मातरम्’, नंतर गायले जाणार ‘जन गण मन’! ;  सार्वजनिक कार्यक्रमातील गीतक्रमात बदल

नवी दिल्ली:राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगान ‘जन गण मन’ हे दोन्ही एकाच कार्यक्रमात गायले जाणार आहेत. यापुढे होणाऱ्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आधी ‘वंदे मातरम्’ आणि त्यानंतर ‘राष्ट्रगान’ सादर केले…

कोल्हापुरातील शाहू छत्रपती मिल पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, शाहू मिलच्या माजी कामगार संघटनेची भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याकडे मागणी

कोल्हापूर:कोल्हापूरातील शाहू मिलच्या माजी कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची भेट घेवून निवेदन दिले. आणि बंद पडलेली शाहू छत्रपती मिल पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. कोल्हापुरातील…

कर सुधारणा विधेयकामुळे गुंतवणूक, उद्योग आणि रोजगाराला चालना, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली राज्यसभेत भूमिका

कोल्हापूर:भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी करव्यवस्था सुलभ करणे आणि देशात परदेशी गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कर आकारणी आणि कायदे सुधारणा विधेयक महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन, खासदार धनंजय महाडिक…

इचलकरंजी ‘राधाकृष्ण पाणी योजने’ विरोधातील बेमुदत साखळी उपोषणाचा तिसरा दिवस; पंचक्रोशीत रोष कायम!

जुने दानवाड :इचलकरंजी महानगरपालिकेची वादग्रस्त ‘जुने दानवाड राधाकृष्ण पाणी योजना’ कायदेशीररित्या व कायमस्वरूपी रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी दानवाड (ता. शिरोळ) येथील जुने दानवाड तलाठी कार्यालयासमोर राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश…

कबनूरमध्ये बेकायदेशीर पिस्तूल, २८ जिवंत काडतुसांसह एकाला अटक! स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरची मोठी कारवाई; ७४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : अवैध अग्निशस्त्रांविरोधात कोल्हापूर पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका कारखान्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, २८ जिवंत काडतुसे आणि अग्निशस्त्र…

इचलकरंजी आरटीओ च्यावतीनेMH५१L नवीन चारचाकी नोंदणी मालिका येत्या बुधवारपासून सुरु

कोल्हापूर : इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन चारचाकी नोंदणी मालिका MH५१L चे 12 ऑगस्ट रोजीपासुन कामकाज सुरु करण्यात येत असून MH५१L पसंती क्रमांकाचे अर्ज 12 ते 13 ऑगस्ट रोजी…

राधानगरी धरण 99 टक्के भरले जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर: जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.31 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.   पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर,…

कोल्हापूर खंडपीठाला 52 एकर जागा; राज्याकडे प्रस्ताव सादर

कोल्हापूर:  मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित कोल्हापूर खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील अतिरिक्त ५२ एकर जागेचा प्रस्ताव राज्य शासनाच्या महसूल विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे खंडपीठासाठी…

मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यानंतर कोल्हापूरच्या हद्दवाढीला गती

कोल्हापूर: कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला आता मुख्यमंत्र्यांचा थेट बूस्ट मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात निर्णय घेण्याची जबाबदारी आता नेत्यांवरही आली आहे.         शहराची लोकसंख्या वाढल्याने पाणी, रस्ते, आरोग्य,…

मंत्री आबिटकर यांनी घेतली गारगोटी येथे विकासकामांची आढावा बैठक

कोल्हापूर: पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भुदरगड, राधानगरी व आजरा तालुक्यातील विविध विकासकामांचा गारगोटी येथे आढावा घेतला. सर्व कामे मुदतीत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. गारगोटी–आजरा रस्त्याचे…

🤙 8080365706