जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल!आजपासून ठराव दाखल करण्यास सुरुवात; ९ सप्टेंबरपर्यंत मुदत

कोल्हापूर: दूध सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचेही बिगुल वाजले आहे. मंगळवार, दि. ११ ऑगस्टपासून ते ९ सप्टेंबरपर्यंत संस्थांकडून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.…

सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू ; गडचिरोलीतील हृदय द्रावक घटना

कोल्हापूर: गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जप्तनाई येथील अनुदानित आश्रमशाळेत हृदयद्रावक घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री सर्पदंश झाल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून तिघींवर उपचार सुरू आहेत.   मृत विद्यार्थिनींची नावे:…

शिंगणापूर निवासी क्रीडा शाळा… उच्चस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक; अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

  राजर्ष शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर (चंबुखडी, ता. करवीर) येथील उच्चस्तरीय धोरण व सनियंत्रण समितीची बैठक दिनांक १०/०७/२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता मा. सौ. शिल्पा खोत,…

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक – मुख्यमंत्री

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोल्हापूर शहरातील १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून त्यादृष्टीने हद्दीबाहेरील लोकांच्या…

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य सामान्य माणसाला दिलासा देणारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर  : शिक्षण, सहकार, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रचंड मोठे कार्य उभे केले. त्यांनी सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरण कामांचे लोकार्पण

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर), कोल्हापूर येथील विविध नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री…

केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन; पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी

कोल्हापूर : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये कोल्हापूरच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्राला गती देणाऱ्या विविध भव्य विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते होणार आहे.…

कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय शिंदे यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लिमिटेडच्या चेअरमनपदी श्री. संजय श्रीपतराव शिंदे यांची दि. 08/08/2026 रोजी बिनविरोध निवड झाली.          सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक अधिकारी म्हणून…

३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; ‘उत्कर्ष २०२६’मधून विद्यार्थी नेतृत्वाला नवी दिशा

कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर आयोजित ‘उत्कर्ष २०२६ – प्रतिभा सन्मान सोहळा व कार्यकर्ता संमेलन’ शाहू स्मारक, कोल्हापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रांतील गुणवत्तेचा…

🤙 8080365706