जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल!आजपासून ठराव दाखल करण्यास सुरुवात; ९ सप्टेंबरपर्यंत मुदत

कोल्हापूर:

दूध सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचेही बिगुल वाजले आहे. मंगळवार, दि. ११ ऑगस्टपासून ते ९ सप्टेंबरपर्यंत संस्थांकडून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

निवडणुकीतील महत्त्वाचे टप्पे

– ११ ऑगस्ट: ठराव दाखल करण्यास सुरुवात

– ९ सप्टेंबर: ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत

– २५ सप्टेंबर: संस्थांचा मतदार संघ

– ५ ऑक्टोबर: विधानसभेचा मतदार संघातील मतदान

– नोटीफिकेशन: संस्थांचा प्रारूप मतदार संघ

मतदारसंघाची प्रक्रिया होऊन, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी महाव्यवस्थापक नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या देखरेखीखाली जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे.

 

निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देताना जिल्हा सहनिबंधक, सहकारी संस्था म्हणून काम पाहणाऱ्या सोमनाथी पवारकरांनी बोलताना दिली.

 

 

🤙 8080365706