सोलापुरात वादळाने वृक्ष कोसळले फळबागांसह घरांचेही नुकसान

रोहिणी नक्षत्राला सुरूवात होताच सोलापूर शहर व जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. सरासरी २५.१ मिलीमीटर इतका पाऊस होताना दुसरीकडे वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून…

राज्याच्या काही भागात वादळी पावसाचा इशारा

अंदमान निकोबार बेटांवर पोहोचलेल्या मान्सूननं  आता देश व्यापण्यास सुरुवात केली असून, मान्सूनचे हे वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम करताना दिसत आहेत. सध्या मान्सूनचा एकंदर वेग पाहता देशासह राज्याच्या काही…

9 ते 16 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन

यावर्षी देशात चांगला पाऊस  पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली आहे. 31 मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल.  यावर्षी केरळमधील मान्सूनचे आगमन हे…

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर शहर, पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत अचानक आलेल्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. जोतिबा रोड परिसरात तासांहून अधिक काळ धगफुटीसदृश्य पाऊस सुरू होता. याच भागात झाड मोटारीवर कोसळले. त्यामध्ये…

मुंबईत पावसाची दमदार हजेरी

दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात  अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. धुळीचे वादळ येउन पाऊस पडायला सुरुवात झाली. सकाळपासून उन्हाचे प्रचंड  चटके लागत असतानाच पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा…

राज्यातील जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट

राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मॉन्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यात  पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा सर्वत्र पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच आता पुढील…

कोल्हापुरात शनिवारी अवकाळी पावसाची हजेरी

कोल्हापुर : रणरणत्या उन्हापासून हैराण झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांत शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले होते. पण हवेत उष्णता जाणवत होती. लोकं गर्मीने हैराण झाले…

यापुढे पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचनचा वापर करणे गरजेचे: राजे समरजितसिंह घाटगे

कागल( प्रतिनिधी ) : आत्तापर्यंत ठिबक हे आपण फक्त पिकाच्या उत्पादन वाढीसाठी वापरत होतो पण येत्या काळात अनियमित पावसाची परिस्थिती पाहता पाण्याच्या नियोजनासाठी आपण ठिबक सिंचनचा वापर केला पाहिजे.असे प्रतिपादन…

परतीच्या पावसाचा कोल्हापुरात धुमाकूळ ; कोल्हापूरवासियांची तासभर तारांबळ

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला मंगळवारी अगदी पावसाने झोडपून काढले. परतीच्या पावसामुळे शहरात एकच धांदल उडाली. मात्र पावसाविना अडचणीत आलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. तब्बल एक तास एकसारख्या संततधार…

कोल्हापूरला वादळी पावसाने झोडपले

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह परिसराला विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विद्युत तारांवर कोसळल्याने काही काळ विद्युतपुरवठा खंडित झाला. दिवसभराच्या…