गोकुळचा दूध खरेदी दर जादा व सेवा – सुविधा अधिक – योगेश गोडबोले

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाशी सलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे.…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवाजी स्टेडियम येथील पक्ष कार्यालयात देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या महामानवांची जयंती मोठ्या उत्साहात…

महात्मा गांधी अजरामर व्यक्तिमत्व : डॉ. राजेखान शानेदिवाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांचे विचार तत्वज्ञान आज नव्याने समजून घेण्याची फार गरज आहे. भारतासह जगभर त्यांची आज नव्याने आठवण…

हैद्राबाद येथे होणाऱ्या रिपाइंच्या 67 व्या वर्धापन दिनासाठी कोल्हापुरातून कार्यकर्ते रवाना

कोल्हापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन तेलंगणा येथील हैदराबाद मध्ये होत असून या वर्धापन दिनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष…

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर एलोन मस्के यांनी डागली टीकेची तोफ

नवी दिल्ली : खलिस्‍तानी दहशतवादी निज्‍जर याच्‍या हत्‍या प्रकरणी भारतावर निराधार आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आता पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहेत. आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क…

या शिक्षकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना केली मोहम्मद घोरीशी ; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना अनेकदा इतर व्यक्तीसोबत केल्याचे दिसून येते. मात्र काही लोक त्यांच्यावर टीका देखील करत असतात. आता चक्क एका शिक्षकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना…

स्वाभिमानी संघटनेचा ‘ ढोल बजाओ ‘ आंदोलन करत इशारा…

कोल्हापूर : गेल्यावर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन 400 रूपये तातडीने द्या, अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे, असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ढोल बजाओ आंदोलन करत दिला.कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून…

एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांनी केली रेल्वे स्टेशनवर स्वच्छता

रत्नागिरी :राज्यातील सर्व एड्स नियंत्रण कर्मचारी आपल्या न्याय मागण्यांसंदर्भात नॅको नवी दिल्ली येथे जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचारीही रत्नागिरी रेल्वे स्थानकावरुन दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनां नुसार म.गांधी…

शिरोली दुमाला येथे स्वच्छता अभियान संपन्न..

बहिरेश्वर (प्रतिनिधी : आपल्या देशात 2आॅक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती व जागतिक स्वच्छता दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.ग्रामपंचायत शिरोली दुमाला येथे देखील सर्वपक्षीय पदाधिकारी एकनाथ विद्यालय ,बा.पू…

कंत्राटी तहसीलदार नियुक्तीचे आदेश अखेर मागे…

मुंबई : कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून टीका झाल्यानंतर ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने…

🤙 8080365706