दुध उत्पादक सभासंदाचा दूध दरवाढीसाठी गोकुळ कार्यालयावर मोर्चा…

करवीर: करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर, म्हारूळ,आमशी, पासार्डे, कसबा बीड आदी गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी गोकुळ प्रशासनाने गाय दुध दरात चार महिन्यांत 4रु…

सहा महिन्यात मी मंत्री म्हणून सर्वांसमोर येणार ; ठाकरे गटाच्या या नेत्याच्या विधानाने खळबळ

मुंबई: सत्तेत समान वाटा देऊ असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.मात्र, फडणवीस खोटं बोलत आहेत. अजित पवार यांना सरकारमध्ये घेतल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री केलात.…

ग्राहकांसाठी खुशखबर ; सोन्याचा दर उतरला

मुंबई: सध्या भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळतेय. पितृपक्षाचा काळ सुरु असल्याने दोन्ही धातूंला मागणी कमी असल्याने दरात घसरण होत आहे.तर दुसरीकडे आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज…

खाजगी रुग्णालयासाठी आता नवीन नियमावली तयार करण्याचा विचार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: रुग्णालयात रुग्णाला लावण्यात येणारे बिल, नातेवाईकांना होणारा त्रास, या सर्व गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी आता खासगी रुग्णालयांसाठी नियमावली तयार करण्याचा विचार असून याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाची…

पाकिस्तानात पुढील दोन दिवसांमध्ये मोठा भूकंप होणार ; वैज्ञानिकाचा दावा..

नवी दिल्ली: नेदरलँडमधील एका रिसर्च इन्स्टिट्यूटने पाकिस्तानात पुढील दोन दिवसांमध्ये मोठा भूकंप येणार असल्याचं म्हटलं आहे. सोलर सिस्टीम ज्यॉमेट्री सर्व्हेच्या (SSGIOS) एका वैज्ञानिकाने हा दावा केला आहे.पाकिस्तान आणि आजूबाजूच्या भागातील…

महिलांमध्ये कोलेस्ट्रॉलची नॉर्मल लेव्हल किती असायला पाहिजे? जाणून घेऊयात..

आजच्या काळात खाण्यापिण्याच्या विकारांमुळे आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे महिलांमध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. तळलेले, मसालेदार पदार्थ आणि फास्ट फूडचे सतत सेवन केल्याने हाय कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर समस्या निर्माण होत…

आजचं राशीभविष्य…

पाहुयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आज तुम्हाला आराम वाटेल आणि तुमच्या समस्या कमी होइल. वृषभ : आज तुम्ही आनंदी असाल. मिथुन : आज तुम्हाला तंत्र-मंत्राचा…

अपंग तरुणीवर झालेल्या अत्याचारातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी ; मलकापूर वासीयांचे निवेदन

कोल्हापूर: मलकापूर शहरातील गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपी अनिल गणपती भोपळे (वय -५२ रा.मलकापूर ता.शाहूवाडी ) याला कठोर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन सोमवारी (दि.२ रोजी )मलकापूर शहरातील नागरिकांनी…

शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत होणार एक हजार कोटींचे १,१०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल

कोल्हापूर : कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये भूमिपूजन होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व…

बहिरेश्वर येथील दुध उत्पादकसभासदांची दूध दर कमी व पशूखाद्य दरवाढ केलेबद्दल निषेध सभा..

बहिरेश्वर( प्रतिनिधी)… करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथून जवळपास 7000 लिटर दूध दिवसाकाठी गोकूळ दूधसंघाला पाठविले जाते.सर्वसामान्य दुध उत्पादक गोकुळ‌ दुध संघाच्या आधारावर आपला चरितार्थ चालवित आहे.परंतु गोकुळ दुध संघाने गेल्या चार…

🤙 8080365706