मंत्री चंद्रकांत पाटलांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुद्गार काढल्यामुळे महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण झाला आहे.त्यामुळे त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी…

“रॉयल ०९ टूरीस्ट बिझनेस हब” हा प्रकल्प कोल्हापूरच्या वैभवात भर टाकेल आम. – सतेज पाटील

कोल्हापूर: स्टेशनरोड वरील व एस.टी. स्टैंड परीसरातील जुन्या व सुप्रसिध्द अशा हॉटेल टूरीस्टच्या जागेत आता मे. सुरज इस्टेट डेव्हलपर्स यांचे तर्फे “रॉयल ०९ टूरीस्ट बिझनेस हब” या भव्य व आधूनिक…

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डेअरी आणि कृषी क्षेत्राला उज्वल भविष्य – डॉ. चेतन नरके

कोल्हापूर : व्यवस्थापन शास्त्रात अमुल्य क्रांती मो घडवणाऱ्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक अर्थशास्त्रात केला तर डेअरी आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवता येईल आणि शेतकऱ्याच्या जीवनात अमुलाग्र बदल घडेल असे प्रतिपादन…

UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

मुंबई : मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट वाढले असून तुम्ही जर UPI पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. गुगल पे , फोनपे, अॅमेझॉन पे आणि पेटीएम अशा सर्वच…

अवकाळी पाऊस: सिंधुदुर्गातील आंबा-काजू बागायतदार चिंताग्रस्त

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच भागात रात्रीपासून सकाळपर्यंत पावसाच्या हलक्या स्वरुपाचा सरी पडत आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा , काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदारांच्या चिंतेत भर…

अग्निविर भारती मेळाव्यात कोल्हापुरात ९५ हजार उमेदवारांची चाचणी

कोल्हापूर : गेल्या 22 दिवसांपासून सुरु असलेल्या अग्निवीर भरती मेळाव्यात कोल्हापुरात 95 हजार उमेदवारांची चाचणी करण्यात आली. राज्यतील विविद भागांसह कर्नाटक आणि गोव्यातील तरुणांनी हजेरी लावली. शारीरिक, वैद्यकीय चाचणीनंतर पात्र…

ठाकरे परिवाराचे १९ बंगले कुठे गेले? किरीट सोमय्या

रायगड, अलिबागः ठाकरे परिवाराचे १९ बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.आज या मुद्द्यावरून सोमय्या पुन्हा एकदा हल्लाबोल करणार आहेत. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी…

निर्भया पथकासाठी खरेदी करण्यात आलेली पोलीस वाहनांचा आमदारांच्या सुरक्षेसाठी वापर

मुंबई: मधील महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकासाठी नियोजित निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलीस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे. याचसंदर्भातील…

एमपीएससीची मुख्य परीक्षा पास नाही झालं तरी विद्यार्थ्यांना नोकरी

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे विद्यार्थी एमपीएससीची पूर्व परीक्षा पास होतील, मात्र मुख्य परीक्षा पास होऊ शकणार नाहीत, आता अशा विद्यार्थ्यांनाही नोकरीत प्राधान्य देण्याचा…

डोक्यातील कोंडा लवकरात लवकर कमी करण्यासाठी घरगुती उपाय

डोक्यातला कोंडा वाढला की मग केस गळणंही वाढतं आणि डोक्याला दुर्गंधी येऊ लागते. म्हणूनच कोंडा लवकरात लवकर आटोक्यात आणण्याची गरज असते. त्यासाठीच हे काही घरगुती पण अतिशय गुणकारी ठरणारे उपाय…