निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा प्रश्न केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा दिसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात…
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागच्या चार दिवसांपासून गाडखेडा परिसरातील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे उपचार घेत होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.…
बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. राज्यभरातील 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळणार आहे. या शिक्षणामध्ये अभियांत्रिकी, मेडिकल तसेच फार्मसीसह तब्बल 642 कोर्सेसचा…
आतड्यांचे आरोग्य सुदृढ राहणे निरोगी शरीरासाठी गरजेचे आहे. जर आतड्यांचे आरोग्य चांगले असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते, पण अनेकदा आपण आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि आरोग्याच्या समस्या स्वत:हून…
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे. तर सहावा टप्पा 25 मे रोजी 7 राज्यातील 57 जागांवर,…
कोल्हापूर : कोल्हापूर शहर, पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत अचानक आलेल्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. जोतिबा रोड परिसरात तासांहून अधिक काळ धगफुटीसदृश्य पाऊस सुरू होता. याच भागात झाड मोटारीवर कोसळले. त्यामध्ये…
राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा उद्धव ठाकरे यांच्या मनात पूर्वीपासूनच होती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. पण बहुमत असतानाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री…
उद्धव ठाकरे आणि उबाठा सेनेचा प्रचार बघता मुंबईत त्यांचा खालून पहिला नंबर राहील, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. आशिष शेलार म्हणाले की, “गेल्या काही दिवसांत…
राज ठाकरेंना भेटीगाठीचे छंद पहिल्यापासून जडले आहेत. त्यामुळे कोण कोणाला भेटते, कोण कोणाकडे चहापानाला जातंय यावर चर्चा कशाला करता, यानिमित्त मनसे नेत्यांना महत्त्व मिळतंय. ज्यांनी महाराष्ट्र लुटला या पक्षाचे नेते…
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असून, प्रेक्षकांना हा चित्रपट लवकरच घरी बसून पाहता येणार आहे. हा चित्रपट २२ मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रेक्षकांच्या…