क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं : नितीन गडकरी

नवी दिल्ली : क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं. असं म्हणत नितीन गडकरी यांनी एक किस्सा सांगितला. ते एकदा ब्रेबॉर्न स्डेडियमवर प्रमोद महाजन यांच्यासह मॅच बघायला गेले होते. चहापानापर्यंत भारताच्या…

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेकणाऱ्यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार ; या पक्षाची घोषणा

सांगली : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं राजरत्न आंबेडकर यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं.आता डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनीही…

हिंदू विरोधी भूमिका घेत असलेल्या अधिकाऱ्यांची नावे देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार : नितेश राणे

सातारा : राज्यातील काही पाेलिस निरीक्षक हे आजही महाविकास आघाडीचे सरकार असल्या सारखं वागत आहेत. काही पाेलिस अधिकारी हे हिंदु विराेधी भुमिका घेत असल्याची तक्रार आमच्यापर्यंत आली आहे.त्या सर्वांची नावे…

पेट्रोल 29 रुपयांनी तर डिझेल १८ रुपयांनी स्वस्त…

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले असून नवीन दरांनुसार, आज देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आहे, तर सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे.…

वाकरे येथे तरुणाची आत्महत्या

दोनवडे : वाकरे (ता. करवीर) येथील शुभम एकनाथ पवार (वय २४) याने शेतामध्ये जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शुभम हा गुजरीमध्ये कामास होता. दुकान बंद करून गावी येताना…

लसणाचे आरोग्यदायी फायदे….

आरोग्य टिप्स : प्राचीन संस्कृतींमध्ये वैद्यकीय उपाय म्हणून लसूण वापरला जात असे. लसणाचे सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. लसूण खाल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात ते जाणून घेऊया. १.…

आजचं राशीभविष्य…

आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील…

नगरोत्थान योजनेचा पाठपुरावा महाविकास आघाडीचा : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजना नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास प्रकल्पाकरीता दोन टप्प्यात २०३. ८२ कोटी रूपयांच्या निधीस तत्कालिन नगरविकास मंत्री…

….हीच मोठी शोकांतिका; खासदार उदयनराजे भोसले

पूणेः आज 350 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांवरचं जनतेचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. विविध धर्मियांकडून पुणे बंदला प्रतिसाद मिळाला. शिवरायांबद्दलचं हे प्रेम वाढतच जात असतानाच काही लोकांना महाराजांनी देशासाठी, महाराष्ट्रासाठी…

ई-स्टोअर इंडिया देणार २० डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान परतावा- सीएमडी फैजान खान

कोल्हापूर : गेली साडेचार वर्ष ई- स्टोअर इंडिया कंपनीच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांना आयुर्वेदिक औषधे किराणा , व्यवसाय व रोजगाराची संधी निर्माण करून दिले आहे .काही तांत्रिक व स्पर्धात्मक अडचणीमुळे…