राज ठाकरेंची मागणी मोदींनी केली लगेच पूर्ण

भारतीय जनता पार्टीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकल्या तर ते देशाचं संविधान बदलतील, लोकशाही संपवतील असा दावा विरोधक करत आहेत. विरोधकांचे सातत्याने होणारे हे दावे पाहता मनसे…

रस्ते कामावरुन कार्यकर्त्यांचा नेत्रदीप सरनोबत यांच्यावर प्रश्नांचा भडीमार

कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. रस्ते कामासाठी शंभर कोटी रुपये मंजूर असूनही शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विलंब का ? पालकमंत्र्यांच्या एजंटरुपी दोन कार्यकर्त्यांना शंभर कोटी रुपयांचा रस्ते कामाचा…

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणं गरजेचे असते.  सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण वेळेवर करणे गरजेचे असते. अनेक लोक…

गांधीनगर रोडवरील धोकादायक व विनापरवाना होर्डींग वर कारवाई कधी

गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल, उंचगांव, गडमुडशिंगी, चिंचवाड, वळीवडे, गांधीनगर हद्दीतील असणारे मोठ मोठे होल्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिटसह फलकांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये ठेवावी. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे अधिकारी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची मिरवणूक नांदिवली स्वामी समर्थ मठ ते एमआयडीसी भागात आयोजित केली होती.यावेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात मुख्यमंत्री मिरवणुकीत सहभागी झाले होते.हा मुसळधार पाऊस…

मनोज जरांगे रुग्णालयात दाखल

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. ते महाराष्ट्र दौऱ्यावर असताना अचानक अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत.  मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना…

बहुजन समाजातील मुले उच्चशिक्षित होत आहेत हे अभिमानास्पद

कागल, प्रतिनिधी : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानमध्ये बहूजन समाजातील मुले उच्चशिक्षित व्हावीत यासाठी प्रोत्साहन दिले होते. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना शेतकरी कुटूंबातील धनश्री पाटीलने वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस…

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीची १९ मे रोजी बैठक

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्त पूर्व नियोजनासाठी रविवार दि. १९ मे रोजी राज्यव्यापी बैठक होत आहे. पुणे येथील शिवाजीनगरमधील ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटी…

हार्दिक पांडेचा कर्णधारपद सांभाळण्याचा मंत्र सोपा

मुंबई इंडियन्स आज वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध यंदाचा शेवटचा सामना खेळणार आहे. आयपीएल २०२४ हे मुंबई इंडियन्सच्या चमूसाठी सर्वात अयशस्वी वर्ष ठरले होते. आयपीएलच्या प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिला…

हिंदू जनजागृती समितीचा आंदोलनचा इशारा

कुलस्वामिनीच्या मंदिरात आठ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला. त्यात अनेक सनदी अधिकारीही गुंतले आहेत. म्हणूनच प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा…

🤙 8080365706