मुंबई:संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राष्ट्रीय महामार्गावर सासवड – जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा येथे पायी चालणाऱ्या वैष्णवांच्या दिंडीत वारकऱ्यांचे साहित्य वाहून नेणारा ट्रक शिरला. यामध्ये १० ते १५…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि नेदरलँड्समधील जागतिक दर्जाच्या इरॅस्मस मेडिकल सेंटर, रोटर्डम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि शैक्षणिक सहकार्याला…
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेत कडक ऊन पडल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांतील आवक मंदावली, तर पंचगंगा नदीचीपाणीपातळी अवघी १४.३ फुटांवर…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप यादीकडे दूध संस्थांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या दुबार ठरावधारकांची सुनावणीची प्रक्रिया सुरू असली तरी अवसायनातील संस्थांबाबत २१ जुलैला कोल्हापूर सर्किट…
नागपूर : राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाण पुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून,…
कोल्हापूर:उत्तूर जि. पं. मतदार संघातील पंढरपूर येथे पाई दिंडीस जाणाऱ्या वारकऱ्यांना दर वर्षी रेनकोट वाटप केले जाते. याहीवर्षी उत्तूर व धामने गावातील साधारण २८५ वारकरी आपआपल्या गावातून पंढरपुर येथे पाई…
कोल्हापूर: व्हॉटस्अॅप ग्रुपद्वारे चालवणाऱ्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी भांडाफोड केला व एका पीडित महिलेची सुटका केली असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. करवीर तालुक्यातील वाशी येथील ‘सनराईज लॉज’वर पोलिसांनी…
कोल्हापूर : घरात एक महिन्याच्या मुलीच्या बारशाच्यातयारीसाठी कुटुंबीयांची धांदल उडालेली असतानाच विवाहितेने राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवले. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय २१, रा. काटकर पार्क, सायबर…
कोल्हापूर: इचलकरंजीत रविवार(12) रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची शिवसेना कार्यालय ‘मातोश्री’ येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये गोकुळ दूध संघाच्या आगामी…
मुंबई:राज्यातील राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समावेशन केल्याबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मधील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री…