कोल्हापूर: केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून तेलबिया पिकांच्या शाश्वत वाढीसाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) सन २०२६-२७ ची घोषणा करण्यात आली आहे. तेलबिया पिकांच्या उत्पादनास चालना देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत खरीप…
नवी दिल्ली: आपल्या समर्पित लोकसेवेने महाराष्ट्राची मान राष्ट्रीय पातळीवर उंचावणारे पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात आज एक विशेष कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व…
कोल्हापूर : शेतकऱ्यांना रासायनिक खत वेळेत, पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा (NFSF) अंतर्गत नवीन ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली लागू करण्यात येत आहे.…
कोल्हापूर: पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने २५ मे पासून ‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील…
मुंबई: २६ मे २०२६प्रसिद्धीपत्रकवसई-विरारमध्ये शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखांशिवाय अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपा युवा मोर्चात जाहीर प्रवेश!मुंबई:वसई-विरार परिसरामध्ये शिवसेना (UBT) गटाला एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. …
कोल्हापूर:जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आज आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया *समुपदेशन पद्धतीने* यशस्वीरित्या पार पडली. जि.प. अध्यक्षा *मा. सौ. शिल्पा खोत* व उपाध्यक्ष *मा. तानाजी पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली,…
कोल्हापूर : पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने कोल्हापूर शहराने मोठी झेप घेतली असून, केंद्र शासनाच्या PM e-Bus Sewa योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेत. या प्रकल्पांतर्गत जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी…
कोल्हापूर: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत २५ मे रोजी गगनबावडा तालुक्यातील प्रत्येक गावात स्थापन असलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय स्तरावर आठवड्यातून एक दिवस ‘अभ्यांगत दिनास’ मी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेणार अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महानगरपालिकेच्या…
कोल्हापूर : महापालिकेच्या वर्कशॉप विभागाची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी आज सायंकाळी पाहणी केली. यावेळी वर्कशॉपमधील जुना स्क्रॅप तातडीने काढून त्याचा लिलाव करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी…