कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी लोकसंख्येनुसार आरक्षण ठरले असून,.अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी आता 12 जागा असणार आहेत. महापालिकेच्या आता पर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या निवडणुकीसाठी अनुसूचित आणि जमातीसाठी एसटी आरक्षण मिळणार आहे..…
