कोल्हापूर : तरुणांनी प्रशासकीय सेवेत येताना डोळे उघडे ठेवून यावे म्हणजे निराशा येणार नाही. प्रशासकीय सेवेत सतर्कता महत्वाची आहे, असे मत राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी व्यक्त केल.…
बोगस टोळी कार्यरत; व्यावसायिकांची राजरोसपणे लूट कोल्हापूर : तुमच्या दुकानात कमी दर्जाचा माल आहे, दरही जादा लावला आहे. आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत, अशी बतावणी करून ग्राहक संरक्षण संघटनेचे आपण पदाधिकारी…
इचलकरंजी : इचलकरंजी नजीकच्या साजणी येथे जमिनीच्या वादातून कुर्हाडीने वार शेतकऱ्याचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. मुनाफ सत्तारमेकर (वय,६८, रा. कबनूर) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.साजणीतील संकणामळ्यातील कबनुर…
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक संवर्गातून विज्ञान शिक्षक या पदावर पदोन्नती करणेत येणार, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात यावी याबाबतचे निवेदन आज (बुधवारी) जिल्हा…
महाबळेश्वर । महाबळेश्वर येथे सहलीसाठी येणाऱ्या पयर्टकांना नजरे समोर ठेवून राज्य परीवहन महामंडळाने खास तयार केलेल्या 2 पयर्टन बसेस महाबळेश्वर बस आगारात दाखल झाल्या असुन आज महाशिवरात्रीच्या मुहूतार्वर या बसेसचे…
मुंबई (वृत्तसंस्था) : बॉलीवूडचा किंगखान शाहरुख खानसाठी गुडन्यूज आहे. त्याचा मुलगा आर्यनकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचं चौकशीत उघड झाल्याने त्याला दिलासा मोठा मिळाला आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी…
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.शनिवारी (दि. ५ मार्च) सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या समारंभाचे जीवशास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंखे प्रमुख पाहुणे…
दोनवडे : खुपिरे (ता. करवीर) येथील बलभीम विकास सेवा संस्थेतील अपहारप्रकरणी सचिवासह १६ माजी संचालकावर करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सर्व संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे खुपिरे गावात खळबळ उडाली…
कोल्हापूर: पॅसेंजर रेल्वेमधून नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांना आता मासिक पास देण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. मासिक पासमुळे प्रवाशांची सोय होणार आहे. कोरोनाचा प्रसार…
मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्हयांतील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यानुसार उपाहारगृहे, चित्रपट व…