आरसा समाजाचा
मुंबई वृत्तसंस्था : मोदी उत्तर प्रदेशात सभा घेतात आणि दिल्लीत येऊन कोरोना, ओमायक्रॉनवर चिंता व्यक्त करतात. याला निर्बंध कसं म्हणायचं? निर्बंधांमुळे लोकांचा रोजगार, व्यवसाय बुडाला. त्यावर सरकारकडे २०२१ सालातली उपाययोजना…