कोल्हापूर : उत्तरच्या निवडणुकीत भीमशक्ती महाविकास आघाडीला असा टोला देईन की संपूर्ण राज्यात भूकंप होईल. राजर्षि शाहू महाराजांच्या स्वाभिमानी नगरीत आरपीआय आणि भाजपा परिवर्तन घडवून दाखवतील, असा विश्वास आरपीआयच्या आठवले…
शिराळा : महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले, देश उभारणीसाठी कष्ट केले त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टिका टिपण्णी करणं यावर धन्यता मानणारं नेतृत्व आज…
कोल्हापूर : उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. उमेदवार सत्यजितनाना कदम यांच्या प्रचारासाठी उत्तरेश्वर पेठ, गंगावेश, शुक्रवारपेठ या परिसरात प्रचार फेरी निघाली. शेकडो…
कोल्हापूर : पाच वर्षाचा देवेंद्र फडणवीस यांचा पारदर्शी आणि शिस्तबध्द कारभार, तर गेल्या अडीच वर्षात घोटाळे, भ्रष्टाचार यांनी बरबटलेला महाविकास आघाडीचा कारभार यातील फरक राज्यातील जनतेला स्पष्टपणे कळून चुकला आहे.…
कोल्हापूर : थेट पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करणारे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शब्द पाळला नाही आणि कोल्हापूरकरांची फसवणूक केली. कोल्हापूरकरांना दाखवलेले थेट पाईपलाईनचे स्वप्न त्यांना…
करनूर : किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील…
पुणे : जनतेच्या सेवेसाठी सत्ता मिळवल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किती खाबुगिरी केली, याचे पुराव्यासकट आरोप करणाऱ्या भाजपच्या किरीट सोमय्या यांनी आता आणखी एक दणका दिला आहे. ग्रामविकास मंत्री…
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळा झाल्याचा आरोप करत मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमय्या आज पुण्यात आयकर…
कोल्हापूर : राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला होता. न्यायालयातही आरक्षण टिकले होते. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच, भोंगळ कारभारामुळे मराठा…
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. केवळ भाजपनेच हिंदूत्वाची धारा टिकवली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत तमाम हिंदूत्ववादी संघटनांचा भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना…