कर नाही त्याला डर कशाला : चंद्रकांतदादांचा संजय राऊत यांना टोला

कोल्हापूर : संजय राऊत असे कोणी महान नेते नाहीत,  जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या राज्याध्यक्षांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यावी. कर नाही त्याला डर कशाला, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील…

शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश नाईक यांच्या प्रचार फेरीला प्रतिसाद

       कोल्हापूर :   उतर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश नाईक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरातून सवादय प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीला मतदारातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील उभा मारूती चौकातून…

संजय राऊत यांच्या मागे ईडीची पिडा; मालमत्ता केली जप्त

मुंबई : ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोठा दणका दिला आहे. राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली असून आलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचाही समावेश आहे. संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील…

दबाव टाकून पाठिंबा मिळवण्याचा पालकमंत्र्यांचा प्रयत्न कोल्हापूरची जनता हाणून पाडेल : सुरेश हाळवणकर

कोल्हापूर : विकासाच्या योजना यशस्वी केल्या, देशाला दिशा मिळाली, कणखर नेतृत्व मिळाले म्हणूनच संपूर्ण देशात भाजपचा विजयाचा रथ धावत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात जे झाले नव्हते, ते पंतप्रधान मोदी यांनी…

स्वतःला पालक समजणारेच कोल्हापूरचे मालक झाले आहेत : अरुंधती महाडिक

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षात ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आहे आणि स्वतः ला पालक समजतात तेच कोल्हापूरचे मालक झाले आहेत, टोला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी पालकमंत्री…

पराभव दिसत असल्यानेच भाजपाकडून कोल्हापूरच्या मतदारांना थेट ईडीची धमकी! : नाना पटोले

मुंबई : भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत आहे हे वारंवार उघड झाले आहे. ईडीसारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपाची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय…

कोल्हापूरला उद्योग हब करणार : राजेश नाईक

कोल्हापूर : शेतकरी संघटनेने माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला कोल्हापूर उतर विधानसभा मतदार संघासाठी संधी दिली आहे. मी या संधीचे सोने करणार आहे. उतर विधानसभा मतदारसंघाला मॉडेल बनवणार असून कोल्हापूरला उद्योग हब…

करुणा मुंडे यांचाही खळबळजनक आरोप !

कोल्हापूर : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सभेदरम्यान दगडफेक झाल्याचा आरोप केला होता. तर आता करुणा मुंडे- शर्मा यांनीही अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा…

मुश्रीफ यांच्या कुटुंबियावरील कारवाईसाठी पाठपुरावा सुरू : किरीट सोमय्या

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी केलेल्या १५८ कोटींच्या घोटाळाप्रकरणी मुश्रीफ यांचा मुलगा, जावई आणि इतर ७ जणांविरुद्ध पोलीस एफआयआर नोंदवून चौकशी व कारवाई करतील. तसेच ईडी आणि…

कोल्हापूर उत्तरमधील भाजपच्या विजयात तटाकडील तालीम परिसराचा सिंहाचा वाटा असेल : महेश जाधव

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून, विकासात्मक धोरणामुळं भाजपला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिस्तबध्द पक्ष संघटन असलेल्या भाजपला कोल्हापूर उत्तरमध्ये विजय मिळेल आणि त्यामध्ये…

🤙 8080365706