कच्च्या तेलाच्या किमती कमी होवूनही पेट्रोल, डिझेलचे दर वाढले

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका कधी विझणार आणि महागाईतून दिलासा कधी मिळणार, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या तोंडी आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरत असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ…

केडीसीसी बँकेला १८० कोटींचा ढोबळ नफा : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल १८० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षाअखेरची ही आकडेवारी असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन…

नववर्षाची सुरुवात महागाईने; पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची गुढी उंचच उंच!

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष आणि हिंदू नववर्षाची सुरुवात दरवाढीने झाली आहे. 1 एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 253 रुपयांनी वाढ करण्यात आली, तर एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज 2…

वाघापूरच्या जोतिर्लिंग देवालय जिर्णोध्दारासाठी साडेतीन कोटीचा निधी मंजूर : प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख देवस्थान असणाऱ्या वाघापूर (ता. भुदरगड) येथील नागदैवत श्री जोतिर्लिंग मंदिराचा गेल्या अनेक वर्षापासून जिर्णोध्दार झालेला नसून मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन…

पर्यटन विकास योजनेंतर्गत कोल्हापूरला साडेबारा कोटीचा निधी : सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१ – २२ अंतर्गत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुमारे १२ कोटी ५७ लाख रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.…

प्राथमिक शिक्षक बँकेकडून कर्जाच्या व्याजदरात कपात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक बँकने  कर्जावरील व्याजदर कमी करून तो १० टक्क्यावर आणला आहे. त्याच बरोबर महिला ठेवीदारांसाठी मुदतबंद ठेवीवर ०.२५ टक्के ज्यादा व्याजदर दिला जाणार आहे. याबाबतचा निर्णय…

आता टोलधाडीचा झटका : उद्यापासून दरवाढ

कोल्हापूर : महागाईचा आगडोंब उडाला असून गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले असतानाच आता टोलधाडीची त्यात भर पडणार आहे. १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यांवर दरवाढ करण्यात येणार आहे.…

पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा वाढले

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे धक्के भारतापर्यंत जाणवत आहेत. 31 मार्च रोजी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या…

गोकुळकडून म्‍हैस व गाय दूध खरेदी दरात दोन रूपये वाढ

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्‍हैस व गाय  दूध खरेदी दरामध्‍ये दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू…

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरूच

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर आज पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.  या दरवाढीनंतर गेल्या 10 दिवसांत डिझेल 5 रुपये 71…

🤙 8080365706