अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा योजनेत कोल्हापूर जिल्हा अव्वल

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्जावरील व्याज परत देऊन आर्थिक मागास मराठा उद्योजकांना पाठबळ दिले जाते. यामध्ये आजअखेर 43 हजार लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतला असून…

‘व्हायब्रंट महाएक्सपो २०२२’ प्रदर्शन पाहण्यासाठी उद्योजक, विद्यार्थ्यांची अलोट गर्दी; दहा कोटींची उलाढाल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील आधुनिक व औद्योगिक असे “व्हायब्रंट महाएक्सपो २०२२ हे प्रदर्शन १५ एप्रिलपासून शाहूपुरी जिमखाना मैदान येथे सुरू झाले…

किरीट सोमय्या पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये; उद्या करणार १०० कोटींचा घोटाळा उघड

मुंबई :  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना टार्गेट करत त्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. कोरोना काळात शिवसेनेने भ्रष्टाचाराचा जागतिक विक्रम केला, उद्या मुंबई…

आठवडाभरात सीएनजी, पीएनजी दुसऱ्यांदा पाच रुपयांनी महागला

मुंबई : वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच एका आठवड्यात महाराष्ट्रात दोन वेळा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. आज सीएनजी ५ रुपयांनी, तर पीएनजी ४.५० रुपयांनी महागला. त्यामुळे…

सराफ व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी राजेशकुमार राठोड; विजय हावळ उपाध्यक्ष

कोल्हापूर : सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक काल रविवारी मोठ्या चुरशीने झाली होती. यामध्ये ९० टक्के मतदान झाले होते. आज सोमवारी मतमोजणी झाली. यामध्ये अध्यक्षपदी…

‘खासबाग’साठी निधी द्यावा; खासदार संभाजीराजे यांनी घेतली क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट

नवी दिल्ली : कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानाच्या विकासाकरिता केंद्रातून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेतली. येत्या ६ मे रोजी…

क्रीडाई कोल्हापूरच्यावतीने बांधकाम विषयक ‘दालन २०२२’ प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन

कोल्हापूर : बांधकाम क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा व घटकांची एकत्र माहिती देणाऱ्या क्रीडाई-कोल्हापूर आयोजित. ‘दालन २०२२’ प्रदर्शनाचा प्रारंभ उद्या, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता शाहूपुरी जिमखाना मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

इंधन दरवाढ सुरूच! पेट्रोल-डिझेल ८० पैसे; सीएनजी गॅसही महागला

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ काही केल्या थांबत नाही. आज पुन्हा प्रत्येकी ८० पैशांची दरवाढ झाली. तर सीएनजी व पीएनजीच्या दरातही जबर वाढ झाली आहे. सीएनजी ७ रुपयांनी…

पंचगंगा स्मशानभुमीतील पेटीत पाच लाखाचे दान

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभुमी आहेत. याठिकाणी पालिकेच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. याठिकाणी  गुप्तदान पेट्या  ठेवण्यात  आल्या आहेत. पंचगंगा स्मशानभूमीतील पेटीत नागरिकांनी पाच लाखाचे दान टाकले आहे.    स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षा विर्सजनासाठी येणारे नागरिक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात या पेट्या दरवर्षी मार्च अखेरीस उघडल्या जातात. …

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा आज पुन्हा झटका

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा आलेख चढताच असून आज मंगळवारी पेट्रोलच्या दरात ८४ पैशांनी आणि डिझेलच्या दरात ८५ पैशांनी दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. देशात १३७…

🤙 8080365706