केंद्रानंतर राज्य सरकारकडूनही दिलासा; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात

मुंबई : महागाईने त्रस्त झालेल्या देशातील नागरिकांना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून खूशखबर दिली असतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही टॅक्स कमी करुन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात…

पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; उज्वला गॅससाठी २०० रुपये अनुदान

नवी दिल्ली : महागाईने त्रस्त झालेल्या देशातील नागरिकांना केंद्र सरकार खूशखबर देणार असून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे. तर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर २०० रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा…

सर्वसामान्य जनता कंगाल; तेल कंपन्या मालामाल !

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता कंगाल झाली आहे तर दुसऱ्या बाजूला सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलने मात्र इंधन दरवाढीतून यंदा २४ हजार १८४ कोटींचा…

गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले

नवी दिल्ली :  वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण तेल कंपन्यांनी पुन्हा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे.…

वीस लाख लिटर संकलनाचा संकल्प ‘गोकुळ’ लवकरच पूर्ण करेल : विश्वास पाटील

कोल्हापूर : दूध उत्पादकांच्या बळावर प्रतिदिन वीस लाख लिटर संकलनाचा संकल्प लवकरच पूर्ण करू, असा विश्वास गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्याची अर्थ वाहिनी असलेल्या गोकुळ…

लोकनगरी गृहप्रकल्पाला दुसऱ्यांदा ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट‘ पुरस्कार

कोल्हापूर : दर्जेदार बांधकाम आणि सर्वसुविधायुक्त गृहप्रकल्पाची उभारणी ही कोल्हापुरातील रामसिना ग्रुपची विशेष ओळख समजली जाते. वैशिष्ट्यपूर्ण वास्तूरचनेमुळे बांधकाम क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या रामसिना ग्रुपच्या ‘लोकनगरी’या गृहप्रकल्पाला केंद्रीय गृहनिर्माण…

प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूशखबर; लवकरच मिळणार ५० हजाराचे अनुदान

कोल्हापूर : प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खूशखबर आहे. शासनाने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक जाहीर केलेले अनुदान लवकरच संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार असून त्याची युद्धपातळीवर तयारी सुरु…

स्वयंपाक घरात महागाईची फोडणी; घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

नवी दिल्ली : एकिकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असतानाच, तर दुसरीकडे आता घरगुती गॅसच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ५० रुपयांनी वाढ झाली…

कोरोनाच्या फटक्यातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी १२ वर्षे लागणार

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशाला मोठ्या संकटातून जावे लागत असून लॉकडाऊनमुळे देशाचे अर्थचक्र विस्कळीत झाले. भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून दोन वर्षांनंतर आर्थिक स्थिती पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र…

केडीसीसीकडून अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उद्योग, व्यवसायाना अर्थसहाय्य : हसन मुश्रीफ

  कागल : केडीसीसी बँकेकडून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केले जात असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मराठा समाजातील हजारो बेरोजगार…

🤙 8080365706