सर्वसामान्यांना आजपासून महागाईचा ‘शॉक’

नवी दिल्ली : आजपासून अनेक गरजेच्या वस्तू महाग होणार आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत GST कौन्सिलने GST दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. GST दर वाढल्याने दही, लस्सी, तांदूळ, मैदा यासह…

शिंदे – फडणवीस सरकारचे मराठा युवकांना बळ : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारने तात्काळ मराठा समाजातील युवकांना बळ देण्याच्या उद्देशाने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ३० कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला…

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना घरगुती सिलिंडरच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. इंधन कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली आहे. नव्या दरांनुसार,…

RBI चा पुन्हा दणका; गृहकर्जासह इतर कर्ज महागणार

नवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.5% वाढ केली. आता रेपो दर 4.90% वर गेला आहे. देशातील वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी RBI ने पॉलिसी…

आदमापूर ग्रामपंचायतीला विकास कामासाठी निधी प्राप्त : विजय गुरव

मुदाळतिट्टा (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील तीर्थक्षेत्र आदमापूर ग्रामपंचायतीस लोकप्रतिनिधी व बाळूमामा भक्तांकडून  निधी प्राप्त झाल्याची माहिती सरपंच विजयराव गुरव यांनी दिली. गुरव म्हणाले की, मुंबई येथील सद्गुरू बाळूमामांचे भक्त अँड.…

पेट्रोल, डिझेल किमतीबाबत जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केला : अजित पवार

मुंबई : वॅटचा निर्णय घेत असताना सरकारने रक्कम कमी केली त्यात २४०० कोटी रुपयांचा महसूल सोडावा लागला. मुल्यवर्धित कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे असे असताना विरोधक अजून कपात केली…

महागाई रोखण्यासाठी साखरेच्या निर्यातीवर १ जूनपासून बंदी

नवी दिल्ली : वाढती महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ आता साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या १ जूनपासून देशातील साखर निर्यातीवर बंदी येणार आहे. साखरेच्या वाढत्या…

केंद्रानंतर राज्य सरकारकडूनही दिलासा; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात

मुंबई : महागाईने त्रस्त झालेल्या देशातील नागरिकांना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून खूशखबर दिली असतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही टॅक्स कमी करुन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात…

पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; उज्वला गॅससाठी २०० रुपये अनुदान

नवी दिल्ली : महागाईने त्रस्त झालेल्या देशातील नागरिकांना केंद्र सरकार खूशखबर देणार असून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे. तर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर २०० रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा…

सर्वसामान्य जनता कंगाल; तेल कंपन्या मालामाल !

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता कंगाल झाली आहे तर दुसऱ्या बाजूला सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलने मात्र इंधन दरवाढीतून यंदा २४ हजार १८४ कोटींचा…