तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत मिळणार

पणजी : गोवा मंत्रिमंडळात प्रमोद सावंत यांनी सरकार स्थापन केल्यानंतर अवघ्या २४ तासांत मोठा निर्णय घेतला आहे. वर्षभरात प्रत्येक कुटुंबाला तीन घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.…

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा पुन्हा भडका

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या काळात पेट्रोल आणि…

इंधन दरवाढ थांबेना; आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ थांबायची नाव घ्यायला तयार नाही. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात ३३ पैशांनी तर डिझेलच्या दरात…

पेट्रोल, डिझेलची पुन्हा दरवाढ

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. पेट्रोलच्या दरात ५३ पैशांनी तर डिझेलच्या दरात ५५ पैशांनी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल…

इंधन दरवाढ सुरूच! पेट्रोल, डिझेल ८० पैशांनी महागले

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. या आठवड्यात चौथ्यांदा तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आजही सरकारी तेल कंपन्यांनी देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख…

सर्वसामान्य जनतेची सरकारवर टीकेची झोड; मोफत घरांबाबत आमदारांचा होणार ‘हिरमोड’ !

मुबई : राज्यातील तीनशे आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने काल जाहीर केला. या निर्णयानंतर संतप्त प्रतिक्रिया येत असून आता मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. सोशल मीडियावर ठाकरे…

पेट्रोल – डिझेल पुन्हा महागले

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढवले. पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर ८0 पैशांनी महागले. गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा ही दरवाढ केली असून ४ दिवसांत…

पाचशेच्या रद्द झालेल्या नोटा अंबाबाईच्या दानपेटीत

कोल्हापूर : भाविकांकडून देवीची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दानपेटीत चलनात नसलेल्या ५०० रुपयांच्या सापडल्या आहेत. अंबाबाईच्या मंदिरात असलेल्या दानपेटीत भक्त भक्तीभावाने दान अर्पण करतात. या…

इंधन दरवाढीचा दणका; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा दणका बसण्यास सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी पेट्रोल 84 तर डिझेल 85 पैसे प्रति लिटरने वाढ झाली आहे.…

गॅसचा भडका; पेट्रोल-डिझेलही महागले

 नवी दिल्ली : घरगुती वापराचा गॅस सिलिंडर आज ५० रुपयांनी महागला तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही अनुक्रमे ८० आणि ७८ पैसे प्रति लिटर एवढी वाढ झाली. पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर…

🤙 8080365706