प्रयाग चिखली : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे एका रात्रीत चार ठिकाणी चोरी झाली आहे. चोरट्यांनी पोस्ट ऑफिस, दोन दूध संस्था तसेच एका मॉलमध्ये चोरी केली. ही घटना बुधवारी पहाटे…
मुंबई : समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या गोरेगाव पोलिस ठाण्यात समीर वानखेडेंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आल्याचा आरोप त्यांनी केला…
श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन संशयास्पद बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापैकी एका बोटीत शस्त्रास्त्रे सापडली तर अन्य एक लहान बोट…
मुंबई : सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणामध्ये बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या आहेत. आरोपींच्या नावाच्या यादीमध्ये आता जॅकलिन फर्नांडिसचे देखील नाव समाविष्ट करण्यात आले आहे. ईडी काही महिन्यांपासून सुकेश चंद्रशेखर सोबत…
बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले होते. हा अपघात नेमका कसा झाला ? अपघातानंतर नेमके काय झाले? हे समजायला…
दिल्ली : घातपाताचा कट उधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. देशाची राजधानी दिल्लीत 15 ऑगस्टपूर्वी 2000 जिवंत काडतुसे सापडली आहेत. तसेच, पोलिसांनी दिल्लीत काडतुसे पुरवणाऱ्या 6 आरोपींना अटक केली आहे.…
पुणे : आमदार उदय सामंत यांच्यावर मंगळवारी रात्री पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली असून पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक…
बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर येथील शेतकरी कृष्णात उर्फ राजबा हावलदार यांच्या खिशातील मोबाईलचा स्फोट होऊन जळून खाक झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राजबा हावलदार सकाळी आपल्या जनावारांना गोट्यात चारा घालत होते.…
पुणे : बंडखोर आमदार आणि आक्रमक शिवसैनिक यांच्यातला संघर्ष हा टोकाला गेला आहे. एकनाथ शिदे यांच्याबरोबर गेलेले बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. यामध्ये उदय सामंतांची…