महापालिकेच्या विशेष कॅम्पमध्ये इतक्या बांधकाम परवानग्या मंजूर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नगररचना विभागामार्फत आयोजित दोन दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये १०८ बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. काल (शुक्रवारी) कॅम्पमध्ये ४६ बांधकाम परवानग्या, १७ भोगवटा प्रमाणपत्र, ८  विभाजन, ६ बांधकाम परवानगींना मुदतवाढ…

गुंजेगाव येथे गोकुळच्या बल्क मिल्क कुलरचे उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विजया महिला दूध संस्था गुंजेगाव ता.मंगळवेढा जि.सोलापूर या संस्थेत  गोकुळच्या बल्क मिल्क कुलरचे उद्घाटन करण्यात आले.गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या  हस्ते आणि सोलापूर विधानपरिषदचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली हा उद्घाटन…

पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेअंतर्गत ‘इतकी’ वसुली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेअंतर्गत शहरातील थकबाकीदारांकडून २४ लाख ७७ हजार १०४ रुपये  थकबाकी वसूल करण्यात आली. तसेच थकबाकी भरणा न भरलेल्या १३…

दिव्यांग ओळखपत्रासाठी आर्थिक मागणी केल्यास तक्रार करावी-दीपक घाटे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिव्यांगाचे ओळखपत्र देण्यासाठी कोणी आर्थिक मागणी केली असल्यास त्यांना पोलीस विभागात तक्रार करून पकडून द्यावे जेणेकरून दिव्यांगाची आर्थिक फसवणूक होणार नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज…

अलमट्टी धरणातून विसर्ग !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरात गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू असणाऱ्या परतीच्या पावसाने राजाराम बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला होता. सदरच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सात फुटांनी वाढ झालीय. तसेच जिल्ह्यातील…

महापालिकेकडून त्यांच्यासाठी विशेष कॅम्प

कोल्हापूर (प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाकडून शहरातील व्यापारी-फर्म यांचे असेसमेंट पुर्ण करण्यात आले आहे. यामध्ये व्यापारी-फर्म यांना रक्कम भरण्यासाठी वेळोवेळी नोटीसा देऊनही काही व्यापारी-फर्म यांनी आपली कराची रक्कम महापालिकेकडे…

महापालिकेच्या वतीने विशेष कॅम्प

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील ज्या मिळकतीवर (इमारतींवर), खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप मिळकतीवर मालमत्ता कराची आकारणी करुन घेतलेली नाही अशा मिळकतधारकांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात…

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. आज (शुक्रवारी) दुपारी तीन वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील निवडणुकीची…

पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेअंतर्गत ‘इतकी’ वसुली

कोल्हापूर (प्रतिनिधी): शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील थकबाकीदारांकडून 4 लाख 75 हजार 842 थकबाकी वसूल करण्यात आली. तसेच थकबाकी…

केंद्र सरकारकडून NRC ची प्रक्रिया सुरू?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  दोन वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील नागरिकांची माहिती जमा असणारे डेटाबेस…

🤙 8080365706