कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची व चॅनलची पाहणी केली. कसबा बावडा येथील रमणमळा, त्रिंबोली नगर, पिंजार गल्ली, संकपाळ नगर, सदरबाजार, विचारेमाळ व…
कोल्हापूर (प्रतिनिधी): गोकुळचा दूध उत्पादक शेतकरी हाच आत्मा आहे. त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्यक्रम हे आमच्या कारभाराचे सूत्र आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून ते आजपर्यंत सहा वेळा दूध खरेदी दरामध्ये वाढ केली. म्हैस…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरफाळा विभागाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या विषेश कॅम्पमध्ये चार दिवसात ५८ मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली. शहरातील ज्या मिळकतींवर (इमारतींवर) खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिव्यांगांच्या सहाय्यकारी साधनांची दुरुस्ती करण्याच्या शिबिराचा शुभारंभ आज (शुक्रवारी) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन २०२२-२३…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सर्व कायम कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक व दीपावली तसलमाल अदा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये प्रमाणे दीपावली तसलमात देण्यात आली आहे.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) :जल जीवन मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये पाणी पुरवठयाची कामे सुरू आहेत. ही कामे गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी ग्राम पंचायत स्तरावरील पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांचे व ग्रामसेवकांचे बळकटीकरण…
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ दि.२१ ऑक्टोबर २०२२ होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना…
कोल्हापूर (प्रतिनिधी) :विरोधी आघाडीच्या संचालिका महाडिक यांनी उलटसुलट विधाने करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करू नये.तसेच मुंबईतील दूध पॅकिंगवरुन सत्ताधारी आघाडीच्या नेते मंडळीवर केलेली टीका निराधार असल्याचे गोकुळचे चेअरमन…
कोल्हापूर (प्रतिनिधी): रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ तातडीने स्थापन करावे अशी मागणी राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सफर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे. आज (शनिवारी) कोल्हापूर प्रेस क्लब…