मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द

मिरज : मध्य रेल्वेतर्फे मुंबई शहरातील रोड ओव्हर ब्रिज हटविण्यासाठी शनिवार, १९ नोव्हेंबर व रविवार, २० नोव्हेंबरदरम्यान २७ तासांचा वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी कोल्हापूर –…

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष मोहिम-संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत जिल्हयातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवणे, वैयक्तीक शौचालयाचा वापर होणे, तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन…

कोल्हापुरात  ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या राज्यपालांच्या उपस्थितीत आज (शुक्रवारी) कोल्हापूरात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली आहे. येथील रेसिडन्सी क्लबमध्ये ही बैठक सुरु आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक…

राज्य सरकार ७५ हजार जागा भरणार…

मुंबई (वृत्तसंस्था) : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रात वर्षभरात ७५ हजार रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली. २ हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. हे आकडे पुढे वाढत जातील.…

गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयाचा जनआरोग्य योजनेमध्ये समावेश-आ.प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयाचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून यामुळे गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यात…

शिवाजी विद्यापीठात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठकीचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या राज्यपालांची शिवाजी विद्यापीठात ‘आंतरराज्य समन्वय’ बैठक आयोजित करण्यात आली आहे. दि.४ नोव्हेंबर रोजी हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि…

बलात्कारप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बलात्कार तसंच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या कौमार्य चाचणी म्हणजेचं टू फिंगर टेस्ट वर सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली…

राज्यातील पोलीस भरतीला स्थगिती !

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : दि.१ नोव्हेंबरपासून सुरु होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४ हजार ९५६ पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत…

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी ‘या’आमदारास तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आमदार आझम खान यांना आज (गुरुवारी) न्यायालयाने शिक्षा सुनावली. आझम खान यांना 3 वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला…

कोल्हापुर महापालिका राज्यात अव्वल !

कोल्हापूर (प्रतिनिधी): पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत सर्वाधिक कर्ज वितरणात कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल आली आहे. काल (शुक्रवारी) राज्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये पी.एम.स्वनिधी योजने अंतर्गत महानगरपालिकेने…

🤙 8080365706