ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट  यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  पत्रकारनगर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले. मराठी साहित्यामध्ये त्यांनी मोलाचे…

आजचं राशीभविष्य, गुरूवार, २७ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, गुरुवार, २७ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

मंत्री सतेज पाटील कोरोना पाँझिटिव।

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील हे कोरोना पाझिटिव आले आहेत.त्यानी कोरोना टेस्ट केली . त्या नंतर रात्री उशिरा त्यानी स्वतः ही माहिती दिली आहे.संपर्कातील सर्वानी खबरदारी घयावी असे ही त्यानी…

बांधकाम क्षेत्राला हवा सवलतींचा बूस्टर; अर्थसंकल्पातून क्रिडाई कोल्हापूरला अपेक्षा

कोल्हापूर : “बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला स्वत:चे घर झालेच पाहिजे आणि त्यासाठी शासनाचा हातभार लागलाच पाहिजे. कारण कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रासह त्यावर अवलंबून असणारे अनेक उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने…

कराड तालुक्यातील किरपे येथे बिबट्या जेरबंद

कराड : कराड तालुक्यातील किरपे येथे आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात सापडला. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची माहिती न होता, वनविभागाने हा बिबट्या किरपे गावातून अन्य ठिकाणी नेला आहे. कराड…

विठ्ठल मंदिरात तिरंगी सजावट

पंढरपूर : भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात व मंदिर परिसरात आकर्षक तिरंगी स्वरुपात फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीकरीता झेंडू, शेवंती, कामिनी व पानांची रंगसंगती…

एसटी संपामुळे सुटीच्या काळात प्रवाशांचे हाल

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटलेला नाही. एसटी प्रशासनाकडून कारवाईचा धडका सुरू आहे. अद्यापि ५५ टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत. राज्यातील केवळ ४५ टक्के प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सुटीच्या…

वातावरण बदलाचा परिणाम आता थेट द्राक्ष उत्पादनावर

नाशिक : गेल्या वर्षभरापासून द्राक्ष बागांवर सुरु असलेली संकटाची मालिका आता द्राक्षांची तोडणी सुरु असताना दुपटीने वाढलेली आहे. वातावरणात होत असलेला बदल आता थेट उत्पादनावरच परिणाम करणारा आहे. द्राक्ष बागांमधील…

‘I love you’ लिहिलेली साडी बाजारात विक्रीला…. लोकांनी केला विरोध

राजस्थान : राजस्थानच्या करौली जिल्ह्यात साडीवरील बुट्टीवर ‘I love you’ प्रिंट असलेल्या साड्या विकल्या जात होत्या. हे समजताच एका समाजाचे लोक रस्त्यावर आले आणि या साड्यांच्या विक्रीस विरोध केला. कापड…

पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर : शहरातील नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली. यात नदीत सांडपाणी मिसळत असल्याचे सांगितले असून, याबाबत १४ दिवसांत खुलासा करावा. असे…

🤙 8080365706