बेळगाव : हुबळी ते दादर दरम्यान धावणारी रेल्वे काही कारणास्तव ५ मार्च ते २१ मार्च पर्यंत रद्द करण्यात आली होती. मात्र, हे नियोजन रद्द करण्यात आले असून ५ मार्चपासूनच ही…
कोल्हापूर : युक्रेन-रशिया या युद्धामुळे युक्रेन येथे शिक्षण घेत असलेले भारतातील हजारो विद्यार्थी मायदेशी परतत आहेत. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेली आर्या चव्हाण कोल्हापूर येथे सुखरूप पोहचली. याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे…
मॉस्को (मॉस्को) : रशियाने युक्रेनबरोबर तात्पुरती युद्धबंदीची घोषणा केली आहे. नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर उपलब्ध करून देणार असल्याचेही रशियाने जाहीर केले आहे. रशियाने युध्दाच्या दहाव्या दिवशी तात्पुरता युद्धविराम जाहीर…
कोल्हापूर : गेली अकरा दिवस शेतकरी महावितरण समोर बसला असताना प्रश्न मार्गी लागत नसेल तर आता राज्य सरकारचे दिवस भरले आहेत.राज्य सरकार जिवंत नसल्याने त्याची संवेदना संपली आहे. त्यामुळे शनिवारी…
कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी एक अभिमानानाची गोष्ट आहे. मराठमोळा कोल्हापूरकर युवा खेळाडू अनिकेत जाधव याची भारतीय फुटबॉल संघात निवड झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या सामन्यांच्या तयारीसाठी…
नांदेड : यंदा हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र यातच पोषक वातावरणामुळे वाढत असलेली उत्पादकता यामुळे यंदा विक्रमी उत्पादन मिळेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ही उत्पादनाची चांगली बाजू असली तरी…
पंढरपूर : शेती व शेतकऱ्याच्या आयुष्याला कंटाळलेल्या पंढरपूर तालुक्यातील मगरवाडीतील तरुणाने पुन्हा शेतकरी म्हणून जन्माला येणार नाही ! असा शेवटचा संदेश देत कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा व्हिडिओ त्याने व्हायरल…
आजचं राशीभविष्य शनीवार, ५ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया- युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. त्याचा फटका भारतालाही बसणार असून देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात प्रतिलिटर १२ ते २५ रुपयांची वाढ होऊन…
कोल्हापूर : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यकारी व्यवस्थापन व देखभाल यंत्रणा समाधानकारक नसल्याने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाने दिले आहेत.…