पुणे : ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान केलं, तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे, असं वादग्रस्त विधान शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी केले आहे.…
कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी शिवशक्ती पक्षाची स्थापना केली आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक त्या स्वत: लढवणार आहेत तर २०२४…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश उर्फ बाळ नाईक यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी दि. २२ मार्चला दाखल करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता ऐतिहासिक…
मुंबई : हातकणंगले तालुक्यातील खोची येथील सहा वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खूनप्रकरणी राज्य शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. विधी व न्याय विभागाच्या कक्ष…
गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील अंदुर- शेणवडे रस्त्यावर नवीन मोठा पूल बांधण्याचे काम चालू आहे त्या पुलाला दोन्ही बाजूला भराव टाकला आहे. परंतु उत्तरेकडील बाजूला भराव न टाकता पूलवजा मोरी…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील गांधी विकासनगर परिसरामध्ये अंधश्रद्धा, जुनाट विचारांना फाटा देत पर्यावरणपूरक कचऱ्याची होळी साजरी करण्यात आली. याचे संयोजन राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इचलकरंजी यांच्यावतीने करण्यात…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि.कोल्हापूर या बँकेच्या अध्यक्षपदी स्मिता डिग्रजे यांची निवड करण्यात आली. आज गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपद निवडीचा निर्णय घेण्यात आला. बँकेच्या सभागृहात…
कोल्हापूर : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीला जाळल्याप्रकरणी कोल्हापुरातील उचगावमधील निर्दयी पतीला प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सासू सरदारबी चमनशेख…
कोल्हापूर : प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सोमवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत आढावा बैठक घेणार आहेत. दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सोमवारी दि.…
नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकासाठी एक मोठी दिलासादायक खूषखबर आहे. युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याची शक्यता होती. मात्र रशियाने भारताला सवलतीच्या दरात कच्या तेलाचा पुरवठा केल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त…