कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १४ उमेदवारांचे १६ अर्ज दाखल झाले. तर आजअखेर १९ उमेदवारांचे २७ अर्ज दाखल झाले आहेत. आजअखेर जयश्री…
कोल्हापूर : भाविकांकडून देवीची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दानपेटीत चलनात नसलेल्या ५०० रुपयांच्या सापडल्या आहेत. अंबाबाईच्या मंदिरात असलेल्या दानपेटीत भक्त भक्तीभावाने दान अर्पण करतात. या…
मुंबई : बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात ५०० कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. कोणाच्या वक्तिगत जीवनात जाऊन त्यांना त्रास…
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित RRR चित्रपट उद्या, शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील एका गाण्यात वीर मराठा शोले असं म्हणत…
मुंबई : वीज उद्योगाचे खासगीकरण, विभाजन आणि फ्रॅन्चाईसी धोरणाविरोधात देशातील पंधरा लाख कामगार, अभियंते आणि अधिकारी दोन दिवसाच्या संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांच्याविरोधात देशभरातील विविध कर्मचारी संघटनांनी येत्या २८…
कोल्हापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सहकुटुंब कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. के. चंद्रशेखर राव व त्यांच्या पत्नी शोभा हे विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावर सकाळी दहाच्या…
वाकरे (प्रतिनिधी) : वाकरे (ता. करवीर) येथील पै. शंकर तोडकर हायस्कूलमध्ये उपमहाराष्ट्र केसरी कै. पैलवान शंकर तोडकर यांना ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन श्री ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातील प्रमुख दोन उमेदवार करोडपती आहेत. कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांची संपत्ती ८६ कोटींच्यावर आहे तर भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांची संपत्ती…
पुणे : पुणे शहरातील जंगली महाराज रोडवरील एका मुलींच्या शाळेत शिरुन नराधमाने ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा…