एसटी कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा, कोणाचीही नोकरी जाणार नाही : अनिल परब

मुंबई : संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. 31 मार्च2022 पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष…

सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसला असता : मुख्यमंत्री

मुंबई : सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसला असता, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. राज्याच्या अर्थसंकल्पीय…

योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा बनले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री

लखनौ : योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. लखनौतील अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडीयमवर झालेल्या एका सोहळ्यात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.  योगी आदित्यनाथ…

म्हारुळच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सौ. रुपाली चौगले

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : म्हारुळच्या (ता. करवीर) सरपंचपदी शिवसेनेच्या सौ. रुपाली मोहन चौगले यांची निवड करण्यात आली.   करवीर तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या म्हारुळ गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली…

सर्वसामान्य जनतेची सरकारवर टीकेची झोड; मोफत घरांबाबत आमदारांचा होणार ‘हिरमोड’ !

मुबई : राज्यातील तीनशे आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने काल जाहीर केला. या निर्णयानंतर संतप्त प्रतिक्रिया येत असून आता मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. सोशल मीडियावर ठाकरे…

चंदगड तालुक्‍यात हत्तीची पुन्हा एन्ट्री

चंदगड : घटप्रभा नदी पार करून हत्तीने चंदगड तालुक्यात पुन्हा प्रवेश केला आहे. अडकूर, केंचेवाडी परिसरात नागरिकांना हत्तीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे.   काल आजरा तालुक्यातून आलेल्या हत्तीने गडहिंग्लज…

सुभाष पाटील यांना आदर्श गुरुकुल पुरस्कार प्रदान

सरुड : येथील महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक सुभाष पाटील यांना रयत शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या आदर्श कार्यक्षम गुरुकुल प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.     रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य अजितकुमार…

सरकार पडेल या भीतीनेच आमदारांना घरे देण्याचा निर्णय : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच आमदारांना घरे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. चंद्रकांतदादा म्हणाले,  आमदार पळून जातील…

कोल्हापुरात मला ठार मारण्याचा कट होता : नितेश राणे

मुंबई :  संतोष परब हल्लाप्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असताना उपचारांसाठी मला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी मला रुग्णालयातच ठार मारण्याचा कट आखला होता, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार नितेश…

पेट्रोल – डिझेल पुन्हा महागले

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढवले. पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर ८0 पैशांनी महागले. गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा ही दरवाढ केली असून ४ दिवसांत…

🤙 8080365706