काँग्रेसचा विचार कधीही संपणार नाही : आ. पी. एन. पाटील

भोगावती (प्रतिनिधी) : पंच्याहत्तर वर्षापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात टाचणीही तयार होत नव्हती. मात्र कॉंग्रेस पक्षाने देशात पायाभुत सुविधा निर्माण करून देशात विकासाची घोडदौड सुरु केली आहे. सर्वसामान्यांसाठी आधार…

पाणी ओसरू लागले; कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरू

प्रयाग चिखली (वार्ताहर) : पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, विविध धरणातील अतिरिक्त पाणीसाठा सोडल्यामुळे पूरस्थिती आज शुक्रवारीही सकाळपर्यंत पूरस्थिती जैसे थे होती. दरम्यान शुक्रवार दुपारपासून पाणी ओसरू लागले आहे. मात्र…

आयुष्यामध्ये करिअरचे एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय बाळगा: कस्तुरी सावेकर

कोल्हापूर : अलीकडच्या काळात पालकांकडून मुलांबद्दल अपेक्षा वाढत आहेत. प्रत्येकजण समाधान मिळावे म्हणून पैशाच्या मागे धावत आहे. पण समाधान हे संपत्तीवर अवलंबून नसते. आयुष्यामध्ये एक लक्ष्य ठरवून करियर निवडावे व…

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये वर्षभर मोफत आरोग्य सुविधा : डॉ. संजय डी. पाटील

कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील ग्रुप नेहमीच सामजिक जाणीवेतून काम करत असून डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना वर्षभर मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याची घोषणा डी. वाय. पाटील…

माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ‘हर घर तिरंगा, हर घर संविधान’

कोल्हापूर (प्रतिनिधी) माणगाव हे गाव छ. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. भारताचा ७५ वा अमृतमहोत्सवा निमित्त माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित…

हजार रुपयांची लाच स्वीकारताना इचलकरंजी महापालिका लिपिकाला अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : एक हजार रुपयांची लाच घेताना इचलकरंजी महापालिकेतील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बाबासाहेब अण्णा माळी,वय ५८ वर्षे,रा. लक्ष्मीनगर, रुकडी, ( ता. हातकणंगले) असे संशयित आरोपीचे नाव…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

  कोल्हापूर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी १३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे सकाळी ११.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. तेथून ते मोटारीने…

भुईबावडा घाटात दरड कोसळली; वाहतूक बंद

गगनबावडा : कोल्हापूर आणि कोकणला जोडणाऱ्या भुईबावडा घाटामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाला आहे. भुईबावडा घाट वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. त्यातच या घाट मार्गाला…

भाजप प्रदेशाध्यक्षपदी ‘यांची’ तर मुंबई अध्यक्षपदी ‘यांना’ संधी

नवी दिल्ली : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची तर मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ हा निकष लावला जातो.…

…तर ‘यामुळे’ शहीद झालो असतो : एकनाथ शिंदे

सातारा : बंड करताना थोडा जरी दगाफटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता. लोकांच्या आणि देवीच्या आशिर्वादाने सगळं काही सुरळीत झालं, असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं…