मुंबई : माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद घेणार…
चंदगड : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन असा नारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत. चंदगडमध्ये बोलताना ते म्हणाले की, मी पुन्हा…
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ६ मे…
कोल्हापूर : प्रेमकथेवर आधारित तयार होणारे त्याच त्याच धाटणीचे चित्रपट नेहमीच येत असतात.पण अर्थात, सगळेच चित्रपट असे एकाच मुशीतून काढलेले नसतात. अशीच एका वेगळ्या मुशीतली प्रेमकथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी ‘दिल…
कुडीत्रे : खुपिरे (ता. करवीर) तलाव तालीम व्यायाम मंडळ (लास्ट ग्रुप) यांच्या वतीने सोमवार दि. ८ मे रोजी बेमुदत निकाली कुस्त्यांचे मल्लयुद्ध स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथम क्रमांकाची कुस्ती महान…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात…
मुंबई : शरद पवारसाहेब हे खंबीर नेते आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा पक्षाला कमजोर करणारा असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.…
रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 6 मे ला बारसूचा दौरा करणार आहेत मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली…
कोल्हापूर : सौ. शौमिका अमल महाडीक, संचालिका गोकुळ दूध संघ यांचे तक्रारीचे जनअनुषंगाने दुग्ध मंत्र्यांचे आदेशानुसार लेखा परीक्षण विभागाने चाचणी लेखापरीक्षण करणेचे आदेश दिले होते. सदर आदेशाविरुद्ध गोकुळ दूध संघाने…
मुंबई : राष्ट्रवादीच्या सदस्या समितीनं शरद पवार यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे.’ लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार…